Skin Care esakal
लाइफस्टाइल

Skin Care: चेहऱ्यावरील डाग अन् मुरुम होईल झटक्यात गायब; ग्लोइंग चेहऱ्यासाठी वापरा हे नॅचरल तेल

प्रत्येकालाच त्याची त्वचा सुंदर व टवटवित दिसावी असे वाटते. त्याबाबतच आज आपण जाणून घेणार आहोत

साक्षी राऊत

face care: धावपळीच्या आयुष्यात रस्त्यावरील धूळ, डस्ट पार्टिकल्स आणि बऱ्याच गोष्टींमुळे तुमच्या चेहऱ्याची त्वचा डॅमेज होण्याचा धोका वाढतो. प्रत्येकालाच त्याची त्वचा सुंदर व टवटवित दिसावी असे वाटते. मात्र त्यासाठी नेमकी काय वापरावे याबाबत बऱ्याच लोकांना माहिती नसते. त्याबाबतच आज आपण जाणून घेणार आहोत.

चेहऱ्यासाठी वापरा हे नैसर्गिक तेल

त्वचेसाठी खोबरेल तेल वरदान आहे. खोबरेल तेल केसांना लावण्यासाठी आपण वापरतो, केरळसह काही दक्षिण भारतीय राज्यांमध्ये ते स्वयंपाकासाठी तेल म्हणून देखील वापरले जाते. परंतु तुम्हाला माहीत आहे का की खोबरेल तेल त्वचेसाठी वरदान आहे? तसेच त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. नारळाच्या तेलामध्ये पोषक तत्व भरभरून आहे, तसेच त्यात अँटी-बॅक्टेरियल, अँटी-ऑक्सिडेंट आणि अँटी-फंगल गुणधर्म असतात, त्यामुळे ते त्वचेला चांगले मॉइश्चरायझ करते.

खोबरेल तेलाचे फायदे

  • बाजारात येणारं खोबरेल तेल वापरण्यापेक्षा तुम्ही प्योर खोबरेल तेल वापरणे कधीही उत्तम.

  • नॅचरल खोबरेल तेल चेहऱ्यावरील मुरुम, डाग दूर करण्यास फायदेशीर आहे. म्हणून त्याचा नियमित वापर करावा.

  • नारळाचे तेल चेहऱ्याची त्वचा चांगली शोषून घेते.

  • तेलकट ट्वचा असणारे लोकही हे तेल लावू शकतात. त्याने तुमच्या चेहऱ्याला काहीही नुकसान होणार नाही.

  • खोबरेल तेल लावल्याने त्वचा मऊ होते.

  • खोबरेल तेलाचा फायदा तेव्हाच होतो जेव्हा तुम्ही ते मर्यादित प्रमाणात लावता. जास्त लावल्यास त्वचेचे पोअर्स बंद होऊ शकतात.

डिस्क्लेमर - वरील लेख सामान्य माहितीच्या आधारावर आहे. अधिक माहितीसाठी वैद्यकिय सल्ला घ्यावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विराट कोहलीवर पाच कोटींचा आरोप करणाऱ्या फलाहारी महाराजांनी मागितली माफी, म्हणाले...

Mumbai Protest Faceoff : "काय करायचं ते करा!"; शिवाजी पार्कवर पोलिसांनी अडवताच अमित ठाकरे भडकले, पोलिसांनी घेतलं ताब्यात

३५ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीच्या शरीराचा सौदा, ठाण्यात हायप्रोफाईल देहविक्रीचे रॅकेट उघड; महिलेला रंगेहाथ अटक

Daily Horoscope: आजचे राशिभविष्य : मेषसह या राशींना व्यवसायात यश; काहींना अचानक धनलाभाची शक्यता

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT