लाइफस्टाइल

Republic Day 2024 Wishes : प्रजासत्ताक दिनानिमित्त द्या मराठीतून खास शुभेच्छा, पाहा लिस्ट

सर्वांना द्या प्रजासत्ताक दिनाच्या खास शुभेच्छा...

Aishwarya Musale

यावर्षी भारत आपला 75 वा प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी 2024 रोजी साजरा करणार आहे. या दिवशी संपूर्ण भारतात सार्वजनिक सुट्टी असते. दरवर्षी २६ जानेवारीला दिल्लीच्या 'कर्तव्यपथ'वर विशेष कार्यक्रम आयोजित केला जातो. आजचा हा दिवस प्रत्येक भारतीयांसाठी खास आहे.  या खास प्रसंगी लोक एकमेकांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देतात. तुम्हालाही प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा तुमच्या मित्रपरिवाराला आणि नातेवाईकांना पाठवायच्या असतील तर हे संदेश पाहा.

1. स्वातंत्र्य आमच्या मनात

ताकत आमच्या शब्दात

शुद्धता आमच्या रक्तात

स्वाभिमान भारतीय असण्याचा

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

2. आपल्याला मिळालेले स्वातंत्र्य ही

आनंदाने राहण्याची एक संधी आहे.

प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा.

3. सारे जहां से अच्छा हिंदुस्ता हमारा।

प्रजासत्ताक दिवसाच्या तुम्हा सर्वांना शुभेच्छा.

देश विविध रंगांचा

देश विविध ढगांचा

देश विविधता जपणाऱ्या एकात्मतेचा

प्रजासत्ताक दिनाच्या रंगीत शुभेच्छा

4. एक देश, एक स्वप्न

एक ओळख, आम्ही भारतीय..!

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

5. जयोस्तुते श्रीमहन्मंगले शिवास्पदे शुभदे

स्वतंत्रते भगवती त्वामहं यशोयुतां वंदे

प्रजासत्ताक दिनाच्या सर्व देशवासियांना हार्दिक शुभेच्छा

6. लहरतो आहे तिरंगा अभिमानाने

उंच आज या आकाशी

उजळत ठेऊ सारे रंग त्याचे

घेऊ प्रण हा मुखाने

प्रजासत्ताक दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा

7. स्वर्गाहुनी प्रिय आम्हाला अमुचा सुंदर देश ..

आम्ही सारे एक. .. जरी नाना जाती नाना वेष…

प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!

8. वीरांच्या बलिदानाची ही कहाणी आहे,

वीरगती मिळालेल्या पुत्रांची निशाणी आहे

प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!

9. भारत देश विविध रंगांचा,

विविध ढगांचा आणि विविधता जपणार्‍या एकत्मतेचा…..

प्रजासत्ताक दिनाच्या रंगीत शुभेच्छा

10. आपल्या जीवनात अनेक रंग भरलेले आहेत…

मला आशा आहे की, हा प्रजासत्ताक दिन तुमच्या आयुष्यात अधिक रंग घेऊन येईल.

प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: आनंदाची बातमी! मुंबई-पुणे एक्सप्रेसवे दहा पदरी होणार; चार नव्या लेनसाठी राज्य सरकारचं नियोजन काय?

Stock Market Closing : बाजारातील तेजी सलग सहाव्या दिवशीही कायम; निफ्टीने ओलांडला 26000 चा टप्पा; कोणते शेअर्स फायद्यात?

Viral Video: शिल्पा शेट्टीची 'बिबट्या साडी' पाहिलीत का? लाल साडीत हॉट अंदाज, अन् पदरावर भला मोठा बिबट्या

Latest Marathi Breaking News:अमित ठाकरे यांची त्यांच्याविरोधात दाखल झालेल्या गुन्ह्यावर पहिली प्रतिक्रिया

Mumbai News: जिथं भविष्याची स्वप्नं पाहिली त्याच शाळेने माझ्या मुलीचा जीव घेतला, चिमुकलीच्या आईचा मन हेलावणारा टाहो!

SCROLL FOR NEXT