Fashion Tips: Sakal
लाइफस्टाइल

Fashion Tips: उन्हाळ्यात ग्लॅसरस दिसायचे असेल तर ट्राय करा सारा तेंडुलकरच्या फॅशन टिप्स

Sara Tendulkar: उन्हाळ्यात ग्लॅमरस दिसायचे असेल तर तुम्ही सारा तेंडुलकरच्या फॅशन टिप्स फॉलो करू शकता.

Puja Bonkile

sachin tendulkar daughter sara tendulkar summer fashion tips

आज सचिन तेंडुलकर ५१ वा वाढदिवस साजरा करत आहे. त्याला क्रिकेटचा देव म्हटले जाते. सचिनसोबतच लोक त्याच्या कुटुंबाचेही मोठे चाहते आहेत. सचिनची लाडकी मुलगी सारा बॉलिवूडमध्ये डेब्यू न करता सोशल मीडियावर चर्चेत असते. ती अनेकदा तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते, ज्यावर तिचे चाहते खूप प्रेम करतात.

सारा तेंडुलकरचा प्रत्येक लूक इतका सुंदर आहे की चाहते लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव करतात. आता उन्हाळा सुरू झाला आहे, तुम्ही साराचे काही समर लूक्स फॉलो करू शकता. यामुळे तुम्ही ग्लॅमरस दिसू शकता.

फ्लोरल प्रिंट वनपिस

उन्हाळ्यात फ्लोरल प्रिंट खूप सुंदर दिसते. तुम्ही सारासारखे फ्लोरल स्कर्ट आणि वनपिस कॅरी करू शकता. तुम्ही ते कोणत्याही पार्टीत कॅरी करू शकता.

उन्हाळ्यात पांढऱ्या रंगाचे ड्रेस घालण्याचा ट्रेंड आहे. तुम्ही साराप्रमाणे पांढरा शॉर्ट ड्रेस घालू शकता.

शॉर्ट बॉडीकॉन

ज्या मुलींना बॉडीकॉनचे कपडे घालायला आवडतात त्यांच्यासाठी शॉर्ट बॉडीकॉन हा एक चांगला पर्याय आहे. तुम्ही कुठे जात असाल तर असा फुल स्लीव्ह बॉडीकॉन ड्रेस घालून शकता.

रेड आणि व्हाइट ड्रेस

जर तुम्ही लाल टॉपसह पांढरी पँट घातली तर तुमचा लुक अधिक सुंदर दिसेल. उन्हाळ्यात मुलींना हे कलर कॉम्बिनेशन खूप सुंदर दिसते. या ड्रेससोबत तुम्ही पायात सपाट चप्पल किंवा शूज घालू शकता.

स्लिट ड्रेस

या प्रकारचा स्लिट ड्रेस ग्लॅमरस लुक देतो. यामुळे तुम्ही असा ड्रेस खरेदी करू शकता. मित्रांसोबत बाहेर जाण्यासाठी हा ड्रेस चांगला पर्याय आहे.

फ्लोरल प्रिंटचे ड्रेस

​​जर तुम्हाला उन्हाळ्यात फ्लोरल प्रिंट ड्रेस घालायला आवडत असेल तर अशा प्रकारचे फ्लोरल प्रिंट शॉर्ट ड्रेस घालू शकता. या ड्रेसमध्ये सुंदर दिसाल. तुम्ही साराप्रमाणे पायात सपाट चप्पल घालू शकता आणि हेअरस्टाइल करू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood Indian Missing : नेपाळमध्ये शेकडो भारतीय पर्यटक बेपत्ता, महाराष्ट्र सरकारकडून हेल्पलाइन सुरू, असा करा संपर्क

Gokul Election 2026 : 'गोकुळ'च्या सत्ताकारणाचा काउंटडाऊन सुरू! अंतिम मतदार यादीची तारीख ठरली; उमेदवारी अर्जाचा मुहूर्तही निश्चित, 410 संस्थांच्या हरकतीवर सुनावणी

Pune News: आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची झिरवळांकडून थट्टा? ‘खाऊन-पिऊन आंदोलन करा’ म्हणताच विद्यार्थ्यांनी सुनावलं

Hydrogen Train: जगातील सर्वांत शक्तिशाली हायड्रोजन रेल्वेचा नवा विक्रम; भारताच्या पहिल्या ट्रेनने ६ हजार किमी प्रवास पूर्ण

Marathi News Live Updates : कात्रज घाटात भाजपशी संबंधित निवडणूक साहित्याचा खच; स्वच्छता ग्रुपकडून कारवाईची मागणी

SCROLL FOR NEXT