Sadhguru Weight Loss Tips esakal
लाइफस्टाइल

Sadhguru Weight Loss Tips : ना डाएट ना एक्सरसाइज, सद्गुरु हा ब्रेकफास्ट खाऊन वजन ठेवतात नियंत्रणात

सदगुरुंप्रमाणे कुठल्याही सप्लिमेंट्स न खाता वजन कमी करायचे असेल तर हा डाएट प्लान नक्की फॉलो करा.

साक्षी राऊत

Sadhguru Weight Loss Tips : लठ्ठपणा कमी करण्यासाठी लोक डायटिंग, एक्सरसाइज, सप्लीमेंट्स आणि आणखी बऱ्याच गोष्टी घेतात. मात्र एवढे करूनही अनेक लोकांना हवा तसा परिणाम दिसून येत नाही. जर तुम्हालाही सदगुरुंप्रमाणे कुठल्याही सप्लिमेंट्स न खाता वजन कमी करायचे असेल तर हा डाएट प्लान नक्की फॉलो करा.

सद्गुरु जग्गी वासुदेव यांनी वेट लॉस ब्रेकफास्टबाबत सांगितले आहे, जो ते खुद्द पाळतात. तुम्ही सकाळच्या नाश्त्यात एक पदार्थ खाऊन वजन कमी करण्यासोबतच हृदयाचे आरोग्यही चांगले ठेवू शकता. चला तर वेट लॉससाठी ब्रेकफास्टमध्ये काय खावे ते जाणून घेऊया.

वजन कमी करेल हा ब्रेकफास्ट

सद्गुरु यांनी काकडी खाण्याचे फायदे सांगितले आहेत. त्यांच्या मते, हे फूड खाणे पाणी पिण्यापेक्षाही जास्त महत्वाचे आहे. कारण यात पाण्याचे प्रमाण जास्त असते. संपूर्ण शरीरात हायड्रेशन वाढवण्यासाठी आणि पीएच मेंटेन करण्यास काकडी मदत करते.

वेट लॉससाठी फायदेशीर

काकडीमध्ये फायबर असते, जे तुमचा मेटाबोलिझम वाढवते. हा एक लो कॅलरी पदार्थ आहे. जो वजन कमी करण्यास मदत करतो. सद्गुरु वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी ब्रेकफास्टमध्ये काकडी खातात.

हाडे आणि हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर

काकडी व्हिटॅमिनचा उत्तम स्त्रोत आहे. बोन डेंसिटी वाढवण्यास, कॅन्सरचा धोका कमी करण्यास काकडी मदत करते. (Health)

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : विजय मेळाव्यासाठी जोशात निघाले शिवसैनिक आणि मनसैनिक, कोळी बँडच्या तालावर मुंबई थरारली!

मुंबईत हिंदीत बोलणार, औकात असेल तर हात लावून दाखवा; स्वामी आनंद स्वरुप यांचं ठाकरे बंधूंना आव्हान

ENG vs IND: १ बॉल ६ धावा अन् भारताची कर्णधार आऊट; इंग्लंडचा भारतावर शेवटच्या चेंडूवर विजय

Kondhwa Case कुरिअर बॉय बनून नेहमी फ्लॅटवर यायचा, शरीरसंबंधावरून बिनसलं अन् तरुणीने पोलीस ठाणं गाठलं; तरुणाला माहितीच नाही आपण....

'या' चित्रपटाआधी भारतात नव्हतं संतोषी माताचं मंदिर, सिनेमा आला अन् सुरु झाले व्रत-उपास! चित्रपट पाहण्यासाठी चप्पल काढून जायचे प्रेक्षक

SCROLL FOR NEXT