Aryan Khan  Sakal
लाइफस्टाइल

Aryan Khan Lifestyle : आलिशान कार अन् महागड्या कपड्यांचा शौकीन आहे आर्यन

बॉलिवूडचा किंग शाहरूख खानचा मुलगा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

सकाळ डिजिटल टीम

Aryan Khan Lifestyle : बॉलिवूडचा किंग शाहरूख खानचा मुलगा काही दिवसांपूर्वी उघडकीस आलेल्या ड्रग्ज प्रकरणानंतर चर्चेत आला आहे. याशिवाय नुकतीच तो बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. यामुळे पुन्हा एकदा आर्यन खानचा मुलगा चर्चेत आला असून आज आम्ही तुम्हाला आर्यन खानच्या लाईफस्टाईलबाबत माहिती सांगणार आहोत. लवकरच आर्यन खान अभिनेता म्हणून नाही तर लेखक म्हणून इंडस्ट्रीत पाऊल ठेवणार आहे. 

हेही वाचा : Sextortion: भारत ही सेक्सटॉर्शनची जागतिक राजधानी होतेय का?

शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानला अलिशान जीवनशैली जगायला आवडते. याशिवाय त्याला रात्री उशिरापर्यंत पार्टी करायलाही आवडते. आर्यनच्या इन्स्टा अकाउंटवर पार्ट्यांचे अनेक फोटो पाहण्यास मिळतील. ज्यावरून आर्यनला नेमकी कशी लाईफ जगायला आवडते याचा अंदाज येऊ शकतो.

आयर्नचं शिक्षण नेमकं किती?

24 वर्षीय आर्यन लंडनमधील सेव्हन ओक्स स्कूलमधून 12वी उत्तीर्ण झाला आहे. याआधी त्याने मुंबईतील धीरूभाई अंबानी शाळेत शिक्षण घेतले आहे. आर्यनने 2020 मध्ये युनिव्हर्सिटी ऑफ सदर्न कॅलिफोर्निया मधून बॅचलर ऑफ फाइन आर्ट, सिनेमॅटिक आर्ट्स, फिल्म आणि टेलिव्हिजन प्रोडक्शन, स्कूल ऑफ सिनेमॅटिक आर्ट्स या विषयांमध्ये पदवी प्राप्त केली आहे.

आर्यन हा चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय स्टारकिड आहे. वडिलांप्रमाणेच तोही नेहमीच चर्चेत असतो. आर्यन स्टायलिश आणि हँडसम असल्याने मोठ्या संख्येने मुली त्याच्या फॅन फॉलोइंग आहेत. याच कारणामुळे आर्यनचे नाव अनेक मुलींसोबत जोडले गेले आहे.

महागड्या गाड्यांची आहे क्रेझ

आर्यन खानला महागड्या कार्सची जबरदस्त क्रेझ आहे. त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर अनेक फोटोदेखील पाहण्यास मिळतील. वडिल शाखरूक खानप्रमाणे आर्यनकडेही अलिशान गाड्यांचा ताफा आहे. आर्यनकडे फेरारी, BMW i8 सारख्या करोडोंची किंमत असलेल्या कार्स आहेत. याशिवाय त्याला महागड्या कपड्यांचा शोक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI, 1st Test: टीम इंडियाकडून अडीच दिवसात वेस्ट इंडिजचा करेक्ट कार्यक्रम! मायदेशात विजयपथावर परतला आपला संघ

Shakti Cyclone : 'शक्ती' चक्रीवादळाचा महाराष्ट्राला किती धोका? IMDचे अपडेट आले समोर

Latest Marathi News Live Update : आदिवासी आक्रमक- पोलिस स्टेशनवर दगडफेक

Gautami Patil Accident : अपघात गौतमी पाटीलच्या वाहनाचा, अन् भांडण रोहित पवार आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यात; दादांनी थेट आरे तुरेच्या भाषेत सुनावलं...

Sharad Pawar : पूरग्रस्तांसाठीच्या नुकसानभरपाईचे धोरण सरकारने लवकर जाहीर करावे; शरद पवार यांची अपेक्षा

SCROLL FOR NEXT