लाइफस्टाइल

शिल्पासारखा हेअरकट तुम्ही करणार का? नवी स्टाईल जाणून घ्या

केस कापत असतानाचा व्हिडिओ शिल्पाने इंस्टाग्रामवर शेअर केला होता

सकाळ डिजिटल टीम

शिल्पा शेट्टी तिच्या हटके स्टाईलसाठी ओळखली जाते. मग ते तिचे कपडे असो, तिचे शोज असो किंवा संडे बींजसारखा प्रकार असो. तिच्याकडे फॅन्सचे कायम लक्ष असते. मात्र तिने केलेल्या हेअरस्टाईलने सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. ही हेअरस्टाईल प्रामुख्याने पुरूष करतात. पण इथे तर शिल्पाने अशी हेअरस्टाईल करत असल्याचा व्हिडिओ इंस्टाग्रामवर टाकला आहे. तिने जो कट केला आहे त्याला बझ कट म्हणतात.

काय आहे व्हिडिओत- व्हिडिओमध्ये शिल्पा पाठमोरी बसली असून तिचा हेअरकट सुरू असल्याचे दिसते आहे. त्या एक व्यक्ती हातात वस्तारा घेऊन शिल्पाचे मागच्या बाजूने पुर्ण टक्कल करत आहे. हे बघून आपला आ वासतो.

असे कापतात केस- वरचे केस जसेच्या तसे ठेवायचे. मानेच्या वरच्या भागापासून ते चार ते पाच बोटे एवढ्या अंतरावरचे सगळेच केस कापायचे. किंवा मधले केस तसेच ठेवून दोन्ही बाजूंना असा कट द्यायचा. यातही वेगवेगळे प्रकार करता येऊ शकतात. शिल्पाने शेअर केलेल्या व्हिडिओत तिने खालचे केस असे कापल्याचे दिसते

तरुणांमध्ये क्रेझ- शिल्पाचा हा बझ कट तरूणांमध्ये मात्र लोकप्रिय आहे. अनेक कॉलेज गॉईंग मुल हा कट करतात. यात सेलिब्रिटीही मागे नाहीत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fight Between Two Pilots: विमानात 174 प्रवासी अन् दोन पायलटचे भांडणे, हाणामारी... नंतर थेट हायजॅकचा अलर्ट; इस्राईल सरकारमध्ये खळबळ!

Earthquake: भूकंपाचे धक्के किल्लारीत; माहिती दिल्लीहून!घटनेला ३३ वर्षे होऊनही स्थानिक संशोधनाचा अभाव

Raju Shetti: ‘नोव्हेंबरपूर्वी एकही साखर कारखाना सुरू करू देणार नाही’; राजू शेट्टींचा इशारा, ‘रोक सको तो रोक लो’

Latest Marathi News Live Update : नांदेडमध्ये दुष्काळाचं सावट; दर मिळत नसल्याने शेतकऱ्याने दोन एकर केळीची बाग केली उद्ध्वस्त

Babar Azam : बाबर आझम पुन्हा स्वस्तात बाद, बाऊंड्रीवरच चाहत्यांनी त्याला घेरले, सपोर्ट स्टाफ पळत आला अन्... Video Viral

SCROLL FOR NEXT