लाइफस्टाइल

Shiv Jayanti 2024 : जय शिवराय.. आपल्या मित्र-मैत्रिणींना द्या शिवजयंतीच्या शुभेच्छा; 'हे' मेसेज पाठवून जल्लोषात साजरा करा उत्सव!

आपल्या मित्र-मैत्रिणींना द्या शिवजयंतीच्या शुभेच्छा; 'हे' मेसेज पाठवून जल्लोषात साजरा करा उत्सव!

Aishwarya Musale

छत्रपती शिवाजी महाराज यांची 19 फेब्रुवारी 2024 रोजी म्हणजेच आज तारखेनुसार जयंती आहे. यंदा शिवरायांची 394 वी जयंती साजरी केली जात आहे. महाराष्ट्रामध्ये तिथी आणि तारखेनुसार छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली जाते. महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती एखाद्या सणाप्रमाणे साजरी केली जाते. या खास दिनाच्या शुभेच्छाही खास असायला हव्यात म्हणून हे शुभेच्छा मेसेज, संदेश तुमच्यासाठी…

1. अखंड महाराष्ट्रचे आराध्य दैवत
श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त
सर्व शिवभक्तांना हार्दिक शुभेच्छा!!

2. माझ्या रक्ताने धूतले जरी तुमचे पाय,
तुमचे माझ्या वरचे ऊपकार फिटणार नाय,
धन्य धन्य माझे शिवराय
!! जय जिजाऊ !! !! जय शिवराय !!

3. आम्ही त्यांच्या पुढे होतो नतमस्तक
ज्यांच्यामुळे आज आहे आमचं अस्तित्व
सर्व शिवभक्तांना छत्रपती शिवाजी महाराज
यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा!

4. निधड्या छातीचा,
दनगड कणांचा
मराठी मनांचा
भारत भूमीचा एकच राजा
छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा
जय जिजाऊ जय शिवराय!
छत्रपती जन्मोत्सवाच्या लक्ष-लक्ष शुभेच्छा!!

5. शूरता हा माझा आत्मा आहे!
विचार आणि विवेक ही माझी ओळख आहे!
क्षत्रिय हा माझा धर्म आहे!
छत्रपती शिवाजी महाराज हे माझे दैवत आहे!
जय शिवराय!!

6. इतिहासाच्या पानावर, रयते च्या मनावर,
मातिच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर,
राज्य करणारा राजा म्हणजे राजा शिवछत्रपतींना मानाचा मुजरा,
सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!!!

7. "जगणारे ते मावळे होते
जगवणारा तो महाराष्ट्र होता
पण स्व:च्या कुटुंबाला विसरून
जनतेकडे मायेने हात फिरवणारा
तो ""आपला शिवबा"" होता"
जय शिवराय

8. भवानी मातेचा लेक तो, मराठ्यांचा राजा होता
झुकला नाही कोणासमोर, मुघलांचा तो बाप होता
कोणी चुकत असेल तर, त्याला सत्याची वाट दाखवा
आणि कोणी नडला तर, त्याला मराठ्याची जात दाखवा
जय भवानी जय शिवाजी
शिवजयंतीच्या शुभेच्छा !

9. भगव्या झेंड्याची धमक बघ,
मराठ्याची आग आहे..
घाबरतोस काय कोणाला,
येड्या तू शिवबाचा वाघ आहे…
जय शिवराय!!

10. अंधार फार झाला आता दिवा पाहिजे

अफजल खान फार झाले

आता एक जिजाऊ चा शिवा पाहिजे

शतकांच्या यज्ञातून उठली एक ज्वाला

दाही दिशांच्या तेजातून अरुणोदय झाला

शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Sharma - Virat Kohli: 'थँक यू ऑस्ट्रेलिया! परत येऊ की नाही माहित नाही, पण...', सिडनीतील विजयानंतर विराट-रोहित झाले व्यक्त

Crime: आई आणि काकाला नको त्या अवस्थेत पाहिलं; लेकाचा पारा चढला, रागाच्या भरात भलतंच घडलं

Akola Crime : हॉटेलमध्ये बोलावून तरुणाचा खून; भयावह कटाचा पर्दाफाश, मुख्य सूत्रधारासह चौघांना बेड्या

Latest Marathi News Live Update : हिंगोली जिल्ह्यात भूकंपाचे हादरे, नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना

Ajit Pawar: पन्नास हजार कुटुंबांची दिवाळी नव्या घरात; अजित पवार यांच्या घोषणेची बीडमध्ये पूर्तता

SCROLL FOR NEXT