Temple closed, How to do worship in Shravan?  
लाइफस्टाइल

जाणून घ्या, या महिन्यात किती आहेत श्रावण सोमवार

श्रावण महिन्यात किती सोमवार आलेत माहितीये का?

शर्वरी जोशी

पावसाळा ऋतूमधील सर्वात महत्त्वाचा महिना म्हणजे श्रावण. हिंदू पंचांगानुसार या महिन्याला प्रचंड महत्त्व असून या महिन्यात येणारे प्रत्येक सणवार मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. त्यातच श्रावणी सोमवार आणि शुक्रवार या दोन दिवसांना प्रचंड महत्त्व आहे. या दोन्ही दिवशी अनेक जण उपवास करतात. त्यामुळेच यंदाच्या २०२१ मध्ये श्रावणी सोमवार नेमके किती आहेत व ते का केले जातात ते पाहुयात. (shravan somvar know about shravan somvar date)

श्रावण हा भगवान शंकराचा अत्यंत प्रिय महिना असल्याचं म्हटलं जातं. त्यामुळे श्रावणात येणाऱ्या प्रत्येक सोमवारी शंकर-पार्वतीची पूजा केली जाते. इतकंच नाही तर या दिवशी अनेक जण निर्जळी उपवासदेखील करतात. यंदा ९ ऑगस्ट ते ६ सप्टेंबरपर्यंत श्रावण महिना आहे. त्यामुळे यंदा साधारणपणे ५ श्रावणी सोमवार आले आहेत.

पहिला सोमवार - ९ ऑगस्ट

दुसरा सोमवार - १६ ऑगस्ट

तिसरा सोमवार - २३ ऑगस्ट

चौथा सोमवार - ३० ऑगस्ट

पाचवा सोमवार - ६ सप्टेंबर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhijeet Dipke MPSC : धर्म-जातीच्या नावावर मत मागता, पण शिक्षणाचं काय?’; पुण्यातील एमपीएससी आंदोलनात अभिजीत दिपकेंचा सवाल

GST Council : GSTचे नियम बदलणार? 9 गुन्हे वगळण्याचा प्रस्ताव, अटक प्रक्रियेतही मोठी सुधारणा होण्याची शक्यता

IND vs WI, Schedule: वनडे मालिका संपली, आता ५ सामन्यांची T20I मालिका होणार सुरू; संपूर्ण वेळापत्रक जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : देश-विदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

किटलीशिवाय कप-बशी भरणार नाही; शिट्टीपासून सावध राहा; सोमेश्वर निवडणुकीत युगेंद्र पवारांचे सूचक आवाहन

SCROLL FOR NEXT