Shravan Vinayaka Chaturthi: Sakal
लाइफस्टाइल

Shravan Vinayaka Chaturthi: श्रावण विनायक चतुर्थीला 'या' गोष्टी करणे टाळा, अन्यथा बाप्पा होतील नाराज

Shravan Vinayaka Chaturthi 2024: हिंदू धर्मात श्रावण महिन्यात महादेवासह गणपतीची पूजा करण्याला खास महत्व आहे.

Puja Bonkile

Shravan Vinayaka Chaturthi 2024: आजपासून श्रावण महिन्यात सुरू झाला आहे. श्रावण महिना महादेवाला खुप प्रिय आहे. या दिवसांमध्ये महादेवाची मनेभावे पुजा केल्यास सर्व मनोकामाना पुर्ण होतात. तसेच श्रावणात विनायक चतुर्थी साजरी केली जाते. यंदा ८ ऑगस्टला विनायक चतुर्थी साजरी केली जाणार आहे.

धार्मिक मान्यतेनुसार महादेवासोबत गणपतीची पूजा करणे शुभ मानले जाते. तसेच श्रावणातील विनायक चतुर्थीला बाप्पाची मनोभावे पूजा करून उपवास केल्यास सर्व संकट दूर होतात असे मानले जाते. पण या दिवशी कोणत्या गोष्टी कराव्या आणि कोणत्या करू नये हे जाणून घेऊया.

कोणत्या गोष्टी करणे टाळाव्या

श्रावण विनायक चतुर्थीला तुपाचा दिवा लावावा . पण दिवा लावण्याची जागा सारखी बदलू नका.

गणपती बाप्पांची पुजा करताना तुळशीचे पान वापरणे अशुभ मानले जाते.

श्रावण विनायक चतुर्थीला काळे कपडे घालू नये.

तसेच श्रावण विनायत चतुर्थीला नखे किंवा केस कापणे टाळावे.

या दिवशी मद्यपान किंवा मांसाहार करणे अशुभ मानले जाते.

पुढील मंत्राचा करा जर

१) ऊँ गं गणपतये नम:

या मंत्राचा जप केल्याने सर्व संकटे दूर होतात. तसेच सर्व कामे यशस्वीपणे पुर्ण होतील आणि आर्थिक समस्या कमी होतील.

२) ऊँ वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटी समप्रभ: निर्विघ्नं कुरू मे देव, सर्व कार्येषु सर्वदा

या मंत्राचा जप केल्याने बाप्पा प्रसन्न होतो आणि सर्व मनेकामना पुर्ण करतो.

३) ऊँ एकदन्ताय विहे वक्रतुण्डाय धीमहि दन्ति प्रचोदयात्

गणपतीच्या या मंत्राचा जप केल्याने व्यक्तीने जसीन चमकेल. तसेच सर्व कार्य अनुकुल होतील.

श्रावणातील विनायक चतुर्थीचे महत्व

श्रावण महिना भगवान शंकराला समर्पित आहे. भगवान गणेश महादेवाचे पुत्र आहेत. श्रावणातील विनायक चतुर्थीला गणपती बाप्पाची पीजा केल्यानं भगवान शिव आणि माता पार्वती प्रसन्न होतात. हे व्रत केल्याने गणेशाची कृपा प्राप्त होते. तसेच सर्व समस्या दूर होतात.

गणपतीला काय अर्पण करावे

गणपती बाप्पाला मोदक प्रिय आहे. मोदक अर्पण केल्या बाप्पा प्रसन्न होतात.

गणपती बाप्पाला लाल फुल अर्पण करणे शुभ मानले जाते.

तसेच भगवान गणेशाल दुर्व्याची जोडी अर्पण करावी.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satara Heritage: साताऱ्याच्या ऐतिहासिक वैभवाला नवी झळाळी! संगम माहुली विकासासाठी १३२.९५ कोटींना मंजुरी, काय आहे ऐतिहासिक महत्त्व..

Pune Property tax: ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांवरील करमाफीवरून वाद; भाजपने पुणेकरांची फसवणूक केल्याचा 'आप'चा आरोप

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीच्या प्रतिक्षा, पण पाऊस करणार गेम? पहिल्या T20I सामन्यासाठी काय आहेत हवामान अंदाज?

Illegal Immigrants India : नक्षलवादानंतर आता घुसखोरांवर सर्जिकल स्ट्राईकची तयारी, अमित शहा यांनी बोलावली मोठी बैठक

Pune Crime: पुण्यात मित्रच ठरला मारेकरी! किरकोळ वादाचे पर्यवसान खुनात; मित्रानेच लोखंडी पाईपने डोक्यात वार करून घेतला जीव

SCROLL FOR NEXT