Silver Bracelet Tips google
लाइफस्टाइल

Silver Bracelet Tips: हे कडं घातल्याने फॅशन तर होतेच, सोबत प्रगतीच्या वाटाही मोकळ्या होतात

चांदीचे कड घातल्यामुळे आयुष्यातल्या अनेक समस्यांपासून सुटका होते. कुंडली मधले दोषही यामुळे दूर होतात.

नमिता धुरी

मुंबई : हातात कड घातल्याने फार फार तर फॅशन होऊ शकते.. याहून जास्त काय फायदा होईल? पण खरतर अनेकदा ज्योतिष तज्ञांच्या सल्ल्याने लोकं हे कड प्रगतीसाठी घालतात.

ज्योतिष शास्त्रात असे अनेक उपाय सांगितले आहेत जे आपल्याला आपल्या इच्छित गोष्टी मिळवण्यासाठी मदत करतात. तसाच एक उपाय म्हणजे चांदीचे कड घालण्याचा. चांदीच कड घातल्याने कुंडलीतील अनेक प्रकारचे दोष दूर होतात. आणि अस म्हणायला हरकत नाही की माणूस यशाची शिडी चढू लागतो.

चांदीचे कड घातल्यामुळे आयुष्यातल्या अनेक समस्यांपासून सुटका होते. कुंडली मधले दोषही यामुळे दूर होतात. त्यामुळे चांदीचे ब्रेसलेट घालण फायदेशीर ठरू शकत. पण चांदीचे ब्रेसलेट तज्ञाचा सल्ला घेऊनच घालावं, नाहीतर, अन्यथा फायद्याऐवजी नुकसान होऊ शकते.

चंद्र आणि शुक्र

चांदीच कड घातल्याने लक्ष्मी देवीची कृपा होते आणि पैशांच्या समस्यांपासून सुटका होते. जर कुंडलीत चंद्र आणि शुक्र वक्री असतील तर चांदीची बांगडी घालावी. यामुळे दोन्ही ग्रह बलवान होतात.

मऊ धातू

चांदीचे कड घातल्याने कुंडलीतील चंद्राशी संबंधित सर्व दोष दूर होतात. त्यामुळे माणसाच्या मनाची चंचलता संपून मन एकाग्र होते. कारण चांदीला शीतलता प्रदान करणारा धातू म्हटलं जातं. हे घातल्याने मन शांत राहते आणि राग येत नाही.

नकारात्मक ऊर्जा

ज्योतिष शास्त्रानुसार चांदीचे ब्रेसलेट घातल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मक ऊर्जा संचारते. आणि सगळ सुरळीत व्हायला मदत होते.

Disclaimer: सदर लेख हा सामान्य माहितीच्या आधारावर लिहिलेला आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणताही गोष्टींचे समर्थन करत नाही. कोणतेही कड घालण्याआधी ज्योतिष तज्ञांचा सल्ला नक्की घ्यावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT