Republic Day 2025 Look : Sakal
लाइफस्टाइल

Republic Day 2025 Look : प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमासाठी असं व्हा तयार, मेकअपमधून दाखवा देशभक्तीची झलक

Republic Day 2025 Look : प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमासाठी असं व्हा तयार...

Aishwarya Musale

26 january 2025 republic day: 26 जानेवारी हा प्रत्येक भारतीयासाठी खूप खास दिवस आहे. या दिवशी भारतात प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो. दरवर्षी २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिन भारताच्या कानाकोपऱ्यात साजरा केला जातो. या दिवशी शाळा, महाविद्यालये, कार्यालये तसेच परिसर आणि सोसायटीमध्ये उत्सव साजरा केला जातो.

या खास दिवसाला आणखी खास बनवण्यासाठी प्रत्येकजण तिरंग्याच्या रंगात सजलेला दिसत असतो. विशेषतः जर आपण महिलांबद्दल बोललो तर प्रजासत्ताक दिनी त्या खूप वेगळ्या पद्धतीने तयार होतात. तुम्हालाही यावर्षी तुमच्या पोशाखातून देशभक्तीची झलक दाखवायची असेल तर या टिप्स नक्की फॉलो करा.

ट्राय कलर दुपट्टा घाला

या प्रकारचा ट्राय कलर दुपट्टा तुम्ही तुमच्या सिंपल पांढऱ्या सूटसोबत कॅरी करू शकता. यासोबतच कपाळावर टिकली नक्की लावा. त्यासोबत तुमचा लुक सुंदर दिसेल.

ट्राय कलर सूट

या प्रकारचा ट्राय कलर सूट तुम्ही ट्राय करू शकता. भगवा दुपट्टा, हिरवा सलवार आणि पांढरा कुर्ता प्रजासत्ताक दिनी तुमचा लूक पूर्ण करण्यात मदत करेल.

मेकअप

प्रजासत्ताक दिनी तुमचा मेकअप खास पद्धतीने करा. यासाठी डोळ्यांवर ट्राय कलर आयशॅडो लावू शकता. यासाठी डोळ्यांच्या डाव्या बाजूला ऑरेंज आय शॅडो, उजव्या बाजूला हिरवा आय शॅडो आणि त्यांच्यामध्ये व्हाईट आय शॅडो लावा.

नेल आर्ट

तुम्हाला काही खास करायचं असेल तर तुम्ही तुमच्या नखांवर अशा प्रकारची डिझाइन करू शकता. यामुळे तुमचा लूक आणखी सुंदर होईल.

खादीचे कपडे घाला

देशभक्तीची झलक दाखवण्यासाठी तुम्ही आत्मनिर्भर भारत मोहिमेला पाठिंबा देऊ शकता. यासाठी तुम्ही खादीचे कपडे घातले तरी तुमचा लूक खूपच क्यूट दिसेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Alphonso Mango Price Drop in Ratnagiri : डझनाला 1500 ते 2000 रुपयांना विकला जाणारा 'हापूस' रत्नागिरीत 400 रुपये डझन; बाजारात आवक वाढल्याने घसरले दर

IPL 2026: दिल्ली कॅपिटल्स रोखणार बंगळुरूचा झंझावात? यजमान संघाला गोलंदाजांकडून अपेक्षा; पाहा संभावित Playing XI

Latest Marathi News Live Update : महिलांच्या लैंगिक शोषण प्रकरणात भोंदू अशोक खरातला सातव्या गुन्ह्यात अटक

Solapur Crime: साेलापूरात दारूच्या नशेत खून केला अन्‌ उतरल्यावर ठाण्यात हजर; लाथ लागल्याच्या रागातून डोक्यात घातला दगड..

Pune Accident: ड्रेनेज स्वच्छ करताना तिघांचा गुदमरून मृत्यू; पुरंदर तालुक्यातील घटना, कामगार ड्रेनेजमध्ये उतरले अन् काय घडलं!

SCROLL FOR NEXT