Aloe vera gel Skincare tips Esakal
लाइफस्टाइल

Skin Care: एलोवेरा जेलच्या मदतीने चेहऱ्यावरील डाग कमी होतील, जाणून घ्या कसे?

चेहऱ्यावरील काळे डाग दूर करण्यासाठी हे घरगुती उपाय ट्राय करा!

Aishwarya Musale

महिलांना त्यांच्या त्वचेची खूप काळजी असते. यासाठी ती अनेक स्किन केअर प्रोडक्ट्स विकत घेते आणि वापरते. अनेक स्त्रिया पिगमेंटेशन कमी करण्यासाठी त्वचेवर विविध उपचार देखील करतात. पण आम्ही तुम्हाला सांगतो की वयाच्या 30 नंतर चेहऱ्यावर पिग्मेंटेशन होणे खूप सामान्य गोष्ट आहे.

सौंदर्य तज्ज्ञ सांगतात की पिगमेंटेशन कमी करण्यासाठी टोमॅटो ,बटाट्याचा रस आणि एलोवेरा जेल (Aloe vera gel) वापरावा. टोमॅटो, बटाट्याचा रस आणि एलोवेरा जेल कसे काम करते आणि त्याचा वापर कसा करायचा ते जाणून घेऊया.

फायदे काय आहेत?

  • बटाट्यामध्ये खनिजे मुबलक प्रमाणात आढळतात.

  • यामध्ये असलेले व्हिटॅमिन सी त्वचेची टॅनिंग कमी करण्यास मदत करते.

  • टोमॅटोमध्ये असलेले अँटिऑक्सिडंट गुणधर्म त्वचेला हायड्रेट करण्यासाठी खूप फायदेशीर आहेत.

  • कोरफड औषधी गुणधर्मांनी समृद्ध वनस्पती आहे.

  • याव्यतिरिक्त, ते पिगमेंटेशन कमी करण्यासाठी देखील खूप प्रभावी आहेत.

  • यामध्ये मुबलक प्रमाणात खनिजे आणि जीवनसत्त्वे असतात जे त्वचेचे पोषण करण्यास मदत करतात. (benefits of Aloe vera gel)

असा करा वापर

  • सर्व प्रथम आपला चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा.

  • यानंतर बटाटे आणि टोमॅटो मिक्सरच्या मदतीने बारीक करून घ्या.

  • हे दोन्ही एलोवेरा जेलमध्ये चांगले मिसळा आणि पेस्ट तयार करा.

  • ही पेस्ट चेहऱ्यावर लावा.

  • सुमारे 20 मिनिटे ते चेहऱ्यावर राहू द्या.

  • यानंतर कापसाच्या मदतीने चेहरा स्वच्छ करा.

  • हे तुम्ही आठवड्यातून 2 ते 3 वेळा चेहऱ्यावर लावू शकता.

  • असे सतत केल्याने तुम्ही पिगमेंटेशनपासून मुक्त होऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maha Shivratri Shivling Puja : महाशिवरात्री निमित्त हिंदू पक्षाला मोठा दिलासा! ; दर्ग्याच्या आतील शिवलिंगाची पूजा करण्यास न्यायालयाची परवानगी

T20 World Cup ENG vs WI : वेस्ट इंडिजने पुन्हा इंग्लंडला नमवले ! स्वतः सेफ झाले, पण क गटात स्कॉटलंडसोबत लावलं भांडण

Pune Accident: दोरी घासून गळा कापला! ठेकेदाराचा निष्काळजीपणा तरुणाच्या जिवावर; पुण्यातली घटना

Shreyas Talpade FIR : राजपाल यादवनंतर आता अभिनेता श्रेयस तळपदे अडचणीत ; ‘या’ प्रकरणी दाखल झाला ‘FIR’!

Uruli Kanchan Accident : उरुळी कांचन येथे पोलीस स्टेशन समोर कंटेनर व पिकअपचा अपघात एक ठार, तीन जखमी

SCROLL FOR NEXT