Sleeping Habits esakal
लाइफस्टाइल

Sleeping Habits : ज्यांची ८ तासात झोप पूर्ण होत नाही, त्यांना या काळात येते जास्त झोप

जर झोप पूर्ण हात नसेल तर आरोग्य चांगलं राहील असं सांगता येत नाही.

सकाळ डिजिटल टीम

Sleeping Habits : आपल्याला एक चांगलं आणि आरोग्यपूर्ण आयुष्य जगण्यासाठी शांत झोपेची फार आवश्यकता असते. आरोग्य तज्ज्ञ आपल्याला सामान्यतः असा सल्ला देतात की, हेल्दी डाएट आणि २४ तासात ८ तासाची झोप घेणं आवश्यक असते. तरच आपण दिवसभराची कामं न थकता करू शकतो. हे स्टँडर्ड जरी सेट केलेलं असलं तरी प्रत्येकाचं शरीर वेगवेगळं रिस्पाँड करतं. म्हणून काही लोकांना ८ तासापेक्षा जास्त झोपेची आवश्यकता असते.

काही लोकांसाठी ८ तासाची झोप पुरेशी नाही

बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं की, आपण ८ तास झोपलो आहोत आता झोपेची गरज नाही. पण तरीही काही लोकांना सूस्ती किंवा अशक्तपणा जाणवतो. आरोग्य तज्ज्ञांच्या मते दोन कंडिशन्समध्ये जास्त झोपेची गरज पडते. ज्यात ८ तासापेक्षा ९ ते १० तासांची झोप आवश्यक असते.

या कंडिशन्समध्ये जास्त झोप असते आवश्यक

१) ऋतू बदलताना

बऱ्याचदा ऋतू बदल होताना नॉर्मलपेक्षा जास्त झोप घ्यायची गरज वाटते. ऋतू बदलताना असं होणं शक्य आहे की, तुम्हाला रात्री शांत झोप लागत नाही. त्यामुळे झोप पूर्ण होत नाही, मग जास्त झोपेची आवश्यकता भासते.

२) पाळीच्या काळात

महिलांना दरमहिन्याला पाळीच्या काळात बऱ्यात आंतरीक बदलांचा सामना करावा लागतो. याकाळात थकवा आणि अशक्तपणा वाढलेला असतो. त्यामुळे या काळात किमान ९ तासांची झोप आवश्यक वाटते. तेव्हाच त्यांना आराम मिळतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वडिलांच्या मृत्यूनंतर अंत्यसंस्कारच केले नाहीत; मृतदेह प्रिझर्व्ह करून ठेवला, मुंबईतील खळबळजनक घटना

Malvan Accident : दुचाकीच्या धडकेत भाजप नगरसेविकेसह चौघे जखमी, सरकारी दवाखान्यात एक्स रे मशीन बंद असल्याने संताप

LPG Cylinder Price: उद्यापासून गॅस सिलेंडर महागणार? महाराष्ट्रात आज कितीला मिळतो LPG, पाहा शहरनिहाय दर

Pradip Purnekar case: ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याच्या हत्येचा CCTV फुटेज समोर, ७ गोळ्या झाडल्याचा आवाज

Ayush Thite Organ Donation : सोलापूरच्या आयुषच्या हृदयाने रशियातील तीन वर्षांच्या चिमुकल्याला मिळणार नवजीवन; अवयवदानाने वाचणार चौघांचे प्राण

SCROLL FOR NEXT