Sleep 
लाइफस्टाइल

अंथरुणावर पडले की लगेच झोप लागते? हे लक्षण बरं नव्हे!

शरयू काकडे

  • लवकर झोप येण्याचे काय आहे महत्त्व

  • लवकर झोपणे आरोग्यासाठी चांगले का वाईट

  • जाणून घेऊ या काय आहे तज्ज्ञांचे मत

काही जणांना रात्री कित्येक तास झोप लागत नाही तर काही जणांना मात्र अंथरुणावर पडले की लगेच झोप लागते. लगेच झोपणे आरोग्यासाठी चांगले असते पण, हेल्थ एक्सपर्टस् मत आहे की, लगेच झोप येणे हे आरोग्याच्यादृष्टीने हानिकारक असते आणि हे लक्षण चांगले नाही.

akola news Feeling weary and unable to sleep are four reasons

झोपण्यासाठी इतका वेळ लागला पाहिजे :

लवकर झोप येणे ही चांगली आणि वाईट दोन्ही गोष्टीमध्ये येते. चांगली गोष्ट ही की तुम्ही त्या काही लोकांपैकी आहात सहज झोपू शकतात वाईट गोष्ट ही आहे की, तुम्हाला झोपेची खूप जास्त गरज आहे त्यामुळे तुम्हाला लगेच झोप लागते. हेल्थ एक्सपर्टसे मत आहे की, सहसा लोकांना झोपण्यासाठी 5 ते 20 मिनिटांची गरज असते. प्रत्येकाच्या शरीरनुसार हा वेळ कमी जास्त असू शकतो.

Sleeping

काय आहे तज्ज्ञांचे मत,

अमेरिकेच्या बिहव्हेयल स्लीप मेडिसीन सायकोलॉजिस्ट मिशेल ड्रेरूपनुसार जर तुम्हावा 3 मिनिटांमध्ये झोप येते असेल तर झोपेतून उठल्यावर तुम्हाला ताजे तवाने वाटत असेल तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. काही जणांच्या केसमध्ये हे स्लिपिंग डिसआर्डरचे लक्षण असू शकते कारण तुमची झोप पूर्ण होत नसल्यामुळे तुम्हाला लवकर झोप लागत असेल तर तुम्हाला फ्रेश वाटत नाही. जेव्हा तुम्ही चूकीच्या वेळी झोपता किंवा लवकर उठता तेव्हा तुम्हाला शांत झोप लागत नाही.

Sleeping

हे त्रास होऊ शकतात

खूप पटकन झोप येणे असू शकते स्लीर डिसऑर्डरचे लक्षण. जर तुम्ही रात्री 6 तासांपेक्षा कमी झोपत असाल तर नक्कीच तुमची झोप पूर्ण होत नाही आणि त्यामुळे तुम्हाला कधीही कुठेही झोप येऊ शकते. अन्न पाण्यासोबत शरीराला पुरेशी झोपही गरजेची असते. हेल्थ एक्सपर्टच्या मतानुसार, जे लोक झोप पुर्ण करू शकत नाही त्या लोकांमध्ये मधूमेह, ह्रदयसंबधित आजार, स्थुलपणा, हाय बीपी किंवा डिप्रेशनचे खतरा वाढत आहे. त्यामुळे काही झाले तरी 7-8 तास झोप गरजेची आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Administrative Reshuffle : प्रशासनात मोठा भूकंप! १५ IAS अधिकाऱ्यांसह ३८ बड्या अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या; पाहा कोणाची कुठे झाली रवानगी?

IND vs WI, 3rd ODI: केएल राहुलचं क्लासिकल शतक! रोहित-ऋतुराजची अर्धशतकं; भारताने वेस्ट इंडिजसमोर उभा केला धावांचा डोंगर

Asian Games 2026: हॉकीत भारतच आशियाचा राजा! महिलांनंतर पुरुष संघानेही जिंकलं गोल्ड मेडल; ऑलिम्पिक तिकीटही पक्के

Latest Marathi News Live Update : गांधी जयंतीपासून रोजगार सेवकाचे कामबंद आंदोलन

Pune Teachers MLC election : महायुतीचे विधान परिषद जागावाटप निश्चित; हायव्होल्टेज पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपच्या वाट्याला; मंगेश चिवटे बंडखोरी करणार

SCROLL FOR NEXT