Somvati Amavasya 2023 sakal
लाइफस्टाइल

Somvati Amavasya 2023: सोमवती अमावस्येला चुकूनही करू नका ही कामे, जाणून घ्या

याला कोणी गटारी अमावस्या म्हणतात तर कोण दीप अमावस्या.

Aishwarya Musale

सोमवती अमावस्या येत्या १७ जुलै २०२३ रोजी येत आहे. ही अमावस्या आषाढाचा शेवट आणि श्रावणाची सुरुवात करणारी असणार आहे. सोमवारी आलेली अमावस्या म्हणून या अमावस्येला सोमवती अमावस्या असं म्हटलं गेलं आहे.

याला कोणी गटारी अमावस्या म्हणतात तर कोण दीप अमावस्या. या दिवशी चुकूनही कोणतेही काम करू नये हे आम्ही तुम्हाला आज सांगणार आहोत.

सोमवती अमावस्येला चुकूनही कोणत्याही झाडाला इजा करू नका. यामुळे पितरांचा दोष निर्माण होऊन जीवनात धन, अन्न आणि सुखाची कमतरता भासते.

सोमवती अमावस्येला केस आणि नखे कापू नयेत, महिलांनीही या दिवशी केस धुवू नयेत. असे मानले जाते की या घरामध्ये गरिबी राहिल्याने संकटे वाढू लागतात.

अमावस्येच्या दिवशी सौंदर्य प्रसाधने खरेदी करू नयेत. पितरांचे स्मरण करण्याचा हा दिवस. अशा स्थितीत सोमवती अमावस्येला पितरांच्या शांतीसाठी शिवपूजनासह श्राद्ध कर्म करावे.

सोमवती अमावस्येला कोणत्याही प्रकारची नशा करू नका, तामसिक भोजन टाळावे. असे केल्यास भविष्यात त्याचे विपरीत परिणाम भोगावे लागतील. तसेच दूध आणि दही कोणालाही दान करू नका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rain News: पोलिसांच्या धाडसी कृतीचे कौतुक! शाळेची बस पाण्यात अडकली अन्...; विद्यार्थ्यांच्या थरारक सुटकेचा व्हिडिओ व्हायरल

Santosh Deshmukh Case: ''उपमुख्यमंत्र्यांना हात जोडून विनंती, यांना पदावर ठेऊ नका'', धनंजय देशमुखांची अजित पवारांना विनवणी

Indian Ports Bill: समुद्री व्यापाराला बूस्ट! भारताचं ‘मेगा पोर्ट’ महाराष्ट्रात उभं राहणार, तब्बल 'इतक्या' कोटींचा प्रकल्प

Network Services Down: कॉल नाही, इंटरनेट गायब...; Airtel, Jio, Vi सेवा ठप्प, मोबाईल नेटवर्क डाऊन!

Latest Marathi News Live Updates: १४ गावातील रेल्वेचा बोगद्यात साचले पाणी

SCROLL FOR NEXT