style of wearing saree for functional and office look tips for women 
लाइफस्टाइल

साडी कॅरी करण्यासाठी या काही विशेष स्टाईल नक्की करून पहा..

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : पिंक, इंदु सरकार, मिशन मंगल, उरी : द सर्जिकल स्ट्राइक या काही विशेष, गाजलेल्या चित्रपटांच पाहायला मिळालेल्या अभिनेत्री किर्ती कुल्हारी या फक्त अभिनयातच नाही तर फॅशनच्या बाबतीत हे कोणाच्या मागे नाहीत. खरेतर कीर्ती यांच्याप्रमाणे स्टाईल कॅरी करणे, तशी साडी नेसणे हा त्यांचा वेगळा अंदाज असतो. कधी त्या पार्टीतील लुक, ड्रेपिंग, विविध कलर पॅटर्नसोबत काही एक्सपेरिमेंट करत असतात. कधी आनोख्या प्रकारचे ड्रेपिंग करत असतात. जेणेकरून नवीन लुक कॅरी करता यावा. यामध्ये तुम्ही तुमच्या वॉर्डरुममध्ये उपलब्ध साड्या आणि स्टाईल अनेक प्रकारे कॅरी करू शकता. ज्यामुळे साडीला वेगळा लूक मिळू शकतो. आज आम्ही तुम्हाला किर्ती कुल्हारी या अभिनेत्रीच्या साडी लुक बाबतीत काही टिप्स सांगणार आहोत...

पिवळ्या साडीतील लूक

या लुकमध्ये कीर्ती यांनी येल्लो कलर प्रिंटेड साडी घातली असून ब्लॅक स्टाईल मध्ये ब्लाउज वेअर केले आहे. यामध्ये हेअर स्टाईल करून लूक कम्प्लीट केला आहे. जर तुम्ही अशा प्रकारचा लुक करणार असाल तर यामध्ये एक एक्सपिरिमेंट करू शकता ब्लाऊजच्या ऐवजी ते थ्री-फोर्थ पद्धतीने फिल्मी स्टाईलने कॅरी करू शकता

मेहंदी कलर साडी लुक 

कीर्ती यांचा हा एक सोपा आणि ग्रेसफुल लुक आहे. यात साडीमध्ये नेक ब्लाऊज स्टाईल केली आहे. या लुकला पूर्ण करण्यासाठी सिंपल मेकअप आणि पार्टिंग हेअर बन कशी हेअर स्टाईल केली आहे. हा लुक ऑफिस साठीयोग्य आहे. लुकला खास बनवण्यासाठी ब्लाऊजच्या स्टाईलमध्ये बदल करू शकता. प्लेन साडी सोबत प्रिंटेड ब्लाऊज स्टाईल करू शकता किंवा ऑफिससाठी तुम्ही हे ब्लाऊज सुद्धा कॅरी करू शकता.

हिरव्या रंगाचा साडी लूक 

या लुकमध्ये कीर्ती यांनी हिरव्या कलरच्या साडीमध्ये सीव्हलेस ब्लाऊजची स्टाईल केली आहे. लाईट मेकअपचा कम्प्लीट फंक्शन लुक केला आहे. जर तुम्ही असा लुक करू इच्छिता, तर तो फॅमिली फंक्शनसाठी आरामात कॅरी करू शकता. तुमच्या लुकला अजून खास बनवण्यासाठी ओपन हेअरची स्टाइल तुम्ही करू शकता. तसेच तुम्ही मेकअप सेटल करू शकता. नाईट फंक्शनसाठी जर तुम्ही ग्रीन साडीची तयारी केली असाल तरच स्मोकी आईज लुक उत्तम दिसू शकतात.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Bar Strike : मद्यपींसाठी महत्त्वाची बातमी! राज्यभरातील बार उद्या राहणार बंद; HRAWI चा जाहीर पाठिंबा, काय आहे कारण?

Kolhapur : ए. एस. ट्रेडर्सच्या माध्यमातून कोल्हापूर व बेळगावातील गोरगरिबांना लुटायचा, पोलिसांनी ट्रॅप लावून मुख्य एजंटला केली अटक

Flight Cancellation:'तांत्रिक कारणामुळे गोव्यातून विमानाचे उड्डाण रद्द'; ५९ प्रवासी सोलापूर विमानतळावरून परतले; नाईट लॅंडिंग नसल्याने गैरसोय

Latest Marathi News Updates : मराठीबहुल मतदारसंघातील लोकप्रतिनिधींना भेटणार; महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचा निर्णय

Solapur: गावगाड्याच्या राजकारणाचा उडणार ‘धुरळा’; सोमवारी झेडपीची प्रारूप प्रभागरचना, मंगळवारी सरपंचाची आरक्षण सोडत

SCROLL FOR NEXT