Success Tips By Sadguru esakal
लाइफस्टाइल

Success Tips By Sadguru : यशस्वी जीवनासाठी फॉलो करा सद्गुरु जग्गी वासुदेव यांच्या टिप्स

प्रत्येकालाच आयुष्यात यशस्वी व्हायचे असते. पण ते कसे मिळवावे याविषयी फार कमी लोकांना माहित असते.

धनश्री भावसार-बगाडे

Monday Motivation About Leadership, Success By Sadguru In Marathi :

यश प्रत्येकालाच हवे असते. मग क्षेत्र कोणतंही असो. पण यश म्हणजे नक्की काय, ते कसे मिळवावे, नेतृत्वगुण कसे वाढवावे याविषयी फार कमी लोकांना माहिती असते.

आपल्या प्रेरणादायक विचारांनी अनेकांना मार्ग दाखवणारे सद्गुरु जग्गी वासुदेव यांनी नेतृत्वगुण, यश यासंदर्भात व्यक्त केलेले विचार अनेकांसाठी मार्गदर्शक ठरणारे आहेत. जाणून घेऊया.

Success Tips By Sadguru

सद्गुरुंचे हे 6 विचार तुम्हाला प्रेरित करतील

  • ज्यांनी यश मिळवले आहे, ते लोकही सांगतील की, यश मिळवण्यासाठी कोणताही ठराविक मार्ग नाही. ही सतत चालणारी प्रक्रिया आहे.

  • सामान्यतः ज्याला अपयश मानले जाते तुमच्या आयुष्यातला हा अनुभव मिळणाऱ्या यशापेक्षा कितीतरी पटीने अधिक गहन, सखोल असतो.

  • जे लोक यशस्वी होतात ते कठोर परिश्रमानेच असे नाही. तर ते फक्त योग्य गोष्ट करतात म्हणून.

Success Tips By Sadguru
  • जर तुमची यशाची कल्पना फक्त इतरांपेक्षा पुढे असण्याची असेल, तर तुम्ही कोण आहात याची पूर्ण क्षमता तुम्ही कधीच शोधू शकणार नाही.

  • तुम्हाला यश हवे असेल, तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हीच तर तुमच्या यशाच्या आड येत नाही ना याची खात्री करून घ्या.

  • जर तुम्हाला यशाचा आनंद घ्यायचा असेल, तर तुम्ही परिस्थिती नियंत्रीत करण्यापूर्वी, सर्वप्रथम तुम्हाला स्वतःला नियंत्रीत करावे लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update: खरातला न्यायालयीन कोठडी, एसआयटी सातव्या गुन्ह्यात अटक करणार

Rahul Korde कुस्तीसाठी जाताना चक्कर आली, २० वर्षीय पैलवानाचं निधन; महाराष्ट्र केसरीत पटकावलेलं सुवर्णपदक

Hacking Safety Apps : हॅकरला फुटेल घाम! 'या' 5 ॲप्स बनवतील तुमच्या मोबाईलला एकदम सुरक्षित, एकतर नक्की डाउनलोड करा

ZP member selection process : स्विकृत जिल्हा परिषद सदस्यपदांसाठी राज्यपालांकडून मंजुरी, इच्छुकांकडून जोरदार फिल्डिंग

Sanjaykaka Patil Sangli : संजयकाका पाटील पुन्हा भाजपवासीय होणार, चंद्रकांत दादा सुनेत्रा पवारांचे नाव घेत म्हणाले, तासगावचे राजकारण पुन्हा बदलणार

SCROLL FOR NEXT