Face Care| Strobing  Sakal
लाइफस्टाइल

Face Care: वारंवार चेहरा धुऊनही फ्रेश वाटत नसेल तर करा 'हा' उपाय

Face Care: उन्हाळ्यात चेहरा वारंवार धुऊनही फ्रेश वाटत नसेल तर पुढील पद्धतींचा वापर करू शकता.

पुजा बोनकिले

उन्हाळ्यात अनेक वेळा चेहरा धुतल्यानंतरही त्वचा चिकट, कोरडी आणि निर्जीव दिसते. यामुळे अनेक लोक या समस्येला त्रस्त राहतात. तुम्हालाही याचा त्रास होत असेल तर ही बातमी शेवटपर्यंत नक्की वाचा.

स्ट्रोबिंग काय आहे

स्ट्रोबिंग हे एक मेकअप तंत्र आहे. जे चेहरा हायलाइट करण्यासाठी वापरले जाते. त्यामुळे चेहरा चमकदार आणि सुंदर होण्यास मदत होते. चेहऱ्यावरील फोड लपवताना स्ट्रोबिंग नैसर्गिक लूक देते. त्याच्या मेकअप उत्पादनांमध्ये अधिक चमक आहे. एवढेच नाही तर प्राइमरऐवजी शायनिंग क्रीमचा वापर केला जातो. यामध्ये फाउंडेशनपासून ते हायलाइटरपर्यंत सर्वच गोष्टी चमकदार आहेत.

स्ट्रोबिंग करण्याची पद्धत

सर्वात आधी चेहऱ्यावर मॉइश्चरायझर लावावे. नंतर सनस्क्रीन लावा आणि नंतर फाउंडेशन आणि त्यावर कन्सीलर लावावे. हे सर्व केल्यानंतर चेहऱ्यावर हायलाइटर वापरा. जसे की नाकाचे टोक, भुवयांच्या वरचे हाड, हनुवटी आणि डोळ्यांखालील काळी वर्तुळे. हायलाइटर चांगले मिक्स करा आणि शेवटी तुम्ही तुमच्या आवडीची लिपस्टिक किंवा लिपग्लॉस लावू शकता.

स्ट्रोबिंग करण्याची योग्य वेळ कोणती?

जर तुम्हाला पापण्या चमकदार ठेवायचे असेल तर पापण्यांवर लिक्विड हायलाइटर वापरवे. हा मेकअप विशेषतः रात्रीच्या फंक्शन्ससाठी केला जातो. स्ट्रोबिंग मेकअप करण्यासाठी किमान 15 ते 20 मिनिटे लागतात.

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये स्ट्रोबिंग करणे हा सर्वोत्तम मेकअप मानला जातो किंवा तो चेहऱ्याला एक नैसर्गिक लूक देतो. या मेकअपसाठी सर्व उत्पादनांची आवश्यकता नसते कारण हा मेकअप चेहऱ्याच्या काही भागांवरच केला जातो.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT