kids sakal
लाइफस्टाइल

Monsoon Healthcare: आई मला पावसात जाऊ दे... थांब बाळा, पालकांनो आधी ही काळजी नक्की घ्या!

पावसाळ्यात मुलांनी शक्यतो फुल कपडे घालावेत.

Aishwarya Musale

पावसाळ्यामुळे अनेक प्रकारचे आजार जन्म घेतात. अशा परिस्थितीत मुलांची काळजी घेणे खूप गरजेचे आहे. या पावसाळ्यात तुमची मुलं बाहेर खेळण्याचा हट्ट करत असतील तर त्यांना बाहेर खेळायला पाठवण्यापूर्वी काही गोष्टी लक्षात ठेवा. तुम्हाला काय काळजी घेणे आवश्यक आहे ते आम्ही तुम्हाला सांगतो.

असे कपडे घाला

पावसाळ्यात मुलांनी शक्यतो फुल कपडे घालावेत. फुल स्लीव्हज शर्ट, टी-शर्ट, कुर्ता, जीन्स पँट असेच परिधान करा. स्लीव्हलेस कपडे आणि शॉर्ट्स घालू नका.

पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साठते आणि त्यामुळे लहान मुलांना चावणारे विविध प्रकारचे कीटक असतात. म्हणूनच त्यांना फुल स्लीव्हजचे कपडे घालायला लावणे आणि मुलाला फक्त सुती कपडे घालायला लावणे चांगले होईल.

डासांपासून संरक्षण कसे करावे

लहान मुलांना डासांपासून वाचवण्यासाठी तुम्ही त्यांना पाणी असलेल्या ठिकाणी खेळण्यापासून रोखले पाहिजे कारण अशा ठिकाणी मच्छर जास्त होते. मुले जेव्हा घराबाहेर खेळायला जातात किंवा फिरायला जातात तेव्हा त्यांनी मॉस्किटो रिपेलेंट क्रीम किंवा लोशन लावावे.

बाहेरचे अन्न खाण्यास नकार द्या

पावसाळ्यात घरचे अन्न खावे आणि मुलांना शक्यतो रस्त्यावरचे अन्न टाळण्यास सांगितले पाहिजे. बाजारात उपलब्ध असलेल्या पाणीपुरीपासून कचोऱ्यांपर्यंत सर्व रस्त्यावरील खाद्यपदार्थ मुलांचे पचन बिघडवू शकतात. पावसाळ्यात मुलांची प्रतिकारशक्ती मजबूत ठेवण्यासाठी त्यांना मसालेदार आणि तळलेले पदार्थ देणे टाळावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT