kitchen  sakal
लाइफस्टाइल

स्वयंपाकघरातील 'ही' गोष्ट तुमचा कर्जाचा बोजा कमी करण्यास मदत करेल

ज्योतिष शास्त्रामध्ये असे अनेक उपाय आहेत, की जे केल्याने कोणत्याही व्यक्तीची मोठीतली मोठी समस्या दूर होते.

सकाळ डिजिटल टीम

ज्योतिष शास्त्रामध्ये असे अनेक उपाय आहेत, की जे केल्याने कोणत्याही व्यक्तीची मोठीतली मोठी समस्या दूर होते. प्रत्येकाला आपल्या आयुष्यात सुख, समृद्धी, प्रगती आणि उत्तम आरोग्य हवे असते. यासाठी तो जिवाच रानं करुन खूप मेहनत घेतो. परंतु काही वेळा काही कारणास्तव मेहनतीचे फळ शुन्य टक्के सुध्दा मिळत नाही.

अशा वेळेला मग व्यक्तीच्या आयुष्यात पैशाशी संबंधित समस्या येऊ लागतात.ज्योतिष शास्त्रामध्ये पैशांशी संबंधित समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी अनेक प्रकारचे उपायही सांगण्यात आले आहेत. हे उपाय केल्याने माणसाला कामात यश मिळते आणि त्याचबरोबर सर्व इच्छा पूर्ण होतात. ज्योतिष शास्त्रात पिवळ्या मोहरीला ही खुप महत्त्व आहे. आणि पिवळ्या मोहरीला धरुन काही उपाय देखील आहेत, जे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल. या उपायांनी नित्य नियमानुसार केल्यास माता लक्ष्मीची कृपावृष्टी होते. त्याचबरोबर घरात सुख-समृद्धी नांदते.

पिवळ्या मोहरी विषयी वास्तुशास्त्रातील तज्ञ सांगतात की, घरातील नकारात्मक ऊर्जेमुळे व्यक्तीला अनेक प्रकारच्या समस्या तोंड घ्यावे लागते. त्यामुळे घरगुती वातावरणात मतभेद होतात त्यामुळे आर्थिक-संकट येतात. याच समस्येवर 'उपाय करण्याची ताकद 'पिवळ्या मोहरी'मध्ये आहे.

जर तुम्ही आर्थिक संकटातून बाहेर यायचं असेल तर पिवळी मोहरीचा हा उपाय तुमच्या आयुष्यात बदल घडवून आणू शकतो. तुम्ही जर दर गुरुवारी पिवळ्या कपड्यात पिवळी मोहरी बांधून गुठळी करावी. आणि ही गुठळी घराच्या मुख्य प्रवेशद्वारात लटकून ठेवली तर तुमच्या घरातील सगळ्या नकारात्मक गोष्टी निघून जाईल आणि तुमच्या घरात लक्ष्मी पैसाच्या रुपात टिकून राहिल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganpatipule Tourism Latest Update : गणपतीपुळे बीच अखेर पर्यटकांसाठी खुला! 2 महिन्यांनंतर बंदी उठवली; पर्यटकांमध्ये आनंदाचं वातावरण

थकलेला चेहरा, चालताही येईना... नवऱ्याला अखेरचा निरोप देताना अरुणा इराणी यांना अश्रू अनावर; या कलाकारांचीही हजेरी

Marathi News: मराठी डिजिटल न्यूजमध्ये eSakal पुन्हा नंबर 1; Comscoreच्या ताज्या आकडेवारीत 7.4 कोटींचा टप्पा

Latest Marathi News Live Update : नवी मुंबई खारघर रेल्वे स्थानकावर ओव्हरहेड वायरमध्ये शॉर्टसर्किट; रेल्वे वाहतूक ठप्प

Chandgad MD Drugs Case: चंदगड पोलिस, पालकांची जबाबदारी वाढली; हाजगोळी ड्रग्ज प्रकरण; मुलांच्या वर्तणुकीकडे लक्ष ठेवण्याची गरज

SCROLL FOR NEXT