WHATS APP
WHATS APP  
लाइफस्टाइल

तुमचा व्हॅट्स अ‍ॅप DP कोण चोरुन पाहतंय माहितीये?

शर्वरी जोशी

इंस्टंट मेसेजिंग अ‍ॅप WhatsApp चा वापर गेल्या काही काळात चांगलाच वाढला आहे. त्यातच WhatsApp ने ग्राहकांसाठी आणलेल्या व्हिडीओ आणि ऑडिओ कॉलिंगमुळे तर हे अ‍ॅप प्रचंड लोकप्रिय झालं आहे. म्हणूनच, सध्याच्या काळात WhatsApp हा जणू आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे. WhatsApp वर मेसेजसोबत सगळ्यात जास्त वापर करण्यात येतो ते म्हणजे प्रोफाइल फोटो आणि स्टेटसचा. अनेक जण दर आठवड्याला किंवा २-३ दिवसातून एकदा तरी प्रोफाइल फोटो किंवा स्टेटस अपडेट करत असतात. यात स्टेटसवर अपडेट केल्यानंतर तो कोणी पाहिलाय हे आपल्याला समजतं. परंतु, अनेकदा आपला प्रोफाईल फोटोदेखील तितक्याच वेळा पाहिला जातो. मात्र, तो कोणी पाहिलाय हे काही आपल्याला समजत नाही. म्हणूनच, तुमचा प्रोफाइल फोटो कोण लपून पाहतंय हे ओळखण्यासाठी काही ट्रिक्स आहेत त्या जाणून घेऊयात. (tips-tricks-know-how-to-see-who-is-viewing-your-whatsapp-profile-picture-ssj93)

तुमचा प्रोफाइल फोटो कोणी पाहिलाय हे जाणून घ्यायचं असेल तर प्रथम तुम्हाला गुगल प्ले स्टोरवरुन 1mobile market हे अ‍ॅप डाउनलोड करा.

1mobile market अ‍ॅप डाउनलोड केल्यानंतर WhatsApp-Who Viewed Me किंवा Whats Tracker यापैकी एक अ‍ॅप डाउनलोड करावं लागेल.

1mobile market डाउनलोड केल्याशिवाय WhatsApp-Who Viewed Me हे अ‍ॅप डाउनलोड होणार नाही.

WhatsApp-Who Viewed Me अ‍ॅप इंस्टॉल केल्यानंतर तुमचा प्रोफाइल फोटो कोण पाहत आहे याची सहज माहिती मिळेल. विशेष म्हणजे मागील २४ तासांमध्ये तुमचा प्रोफाइल फोटो कोणी पाहिला हेदेखील त्यात तुम्हाला दिसू शकतं.

दरम्यान, हे अ‍ॅप डाउनलोड करण्यापूर्वी ते सुरक्षित आहे की नाही याची खात्री करा. पूर्ण व्हेरिफाय झाल्याशिवाय ते डाउनलोड करु नका.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KL Rahul: 'हा काय वनडे-टी20 खेळणार, त्याच्याकडे स्ट्रेंथच नाही...', केएल राहुलने सांगितली ती आठवण

Gargai Dam Project : गारगाई प्रकल्पाला येणार वेग; मुंबईला मिळणार ४०० दशलक्ष लिटर पाणी

PSL vs IPL : पाकिस्तान करणार धरमशालाची कॉपी; PSL ला IPL सारखी झळाळी देण्यासाठी सुरू केली धडपड

SRH vs LSG Live Score : तिसऱ्या स्थानासाठी हैदराबाद अन् लखनौ भिडणार

जेपी नड्डा, अमित मालवीय यांना 'आक्षेपार्ह पोस्ट' प्रकरणी पोलिसांचे समन्स, काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT