Baby Names for Boys-Girls esakal
लाइफस्टाइल

Baby Names for Boys-Girls: नव्या वर्षात येणाऱ्या बाळासाठी युनिक अन् ट्रेंडी नावे वाचा फक्त एका क्लिकवर

ही नावं सध्या सगळीकडे ट्रेंडिंगसुद्धा आहेत. चला तर जाणून घेऊया ही नावे कोणती आहेत ते

साक्षी राऊत

Baby Names for Boys-Girls: नव्या वर्षाला सुरूवात होण्यास अवघे चार दिवस उरले आहेत. नव्या वर्षात तुम्हाला तुमच्या येणाऱ्या बाळासाठी हटके नाव ठेवायचे असेल तर खाली दिलेली नावाची यादी तुमच्यासाठी बेस्ट ठरेल. तसेच ही नावं सध्या सगळीकडे ट्रेंडिंगसुद्धा आहेत. चला तर जाणून घेऊया ही नावे कोणती आहेत ते.

२०२३ मधील जन्माला आलेल्या मुलींसाठी ट्रेंडिंग नावे

आध्या

शक्ति

आदिता

उत्पत्ति

आद्रिका

आगम

आहाना

किरण

आकृति

आलिया

आर्वी

आरज़ू

तमन्ना

आशी

मुस्कान

खुशी

आशनी

रौशनी

आयात

परंपरा

संगम

देवी

लक्ष्मी

अबोली

कोमल

तेजस्वी

अलीशा

अमूल्या

अनमोल

अमूल्य

अन्वेषा

बद्रिका

बानी

सरस्वती

भाग्या

२०२३ मधील जन्माला आलेल्या मुलांसाठी ट्रेंडिंग नावे

प्रथम
बलबीर
बहादुर
आयान
अर्थ
आरव
आदित्य
अविर
अमित
अर्चित
आकाश
आहिर
अक्षय
कान्हा
अजय
अंकुर
आनंद (New Born Baby)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Live News : अवमानना याचिकेवर सुप्रीम कोर्टाची दिल्ली पोलिसांना नोटीस

RBI Special Window: रिझर्व्ह बँकेची ‘स्पेशल विंडो;तेल कंपन्यांना होणार डॉलरचा अखंडित पुरवठा

Amravati Crime: अमरावतीत आयटी इंजिनिअरने आईला संपवलं, स्वत:च पोलिसांना जाऊन सांगितलं

IND A vs AUS A: सूर्यांश शेडगेची झुंज! भारत अ संघाने ऑस्ट्रेलियासमोर ठेवलं २७६ धावांचं लक्ष्य

Jharkhand Tribal Woman : आदिवासी महिलेला पोलिस ठाण्यात उलटे टांगले अन्... पोलिसांच्या धक्कादायक कृत्याची मुख्यमंत्र्यांकडून दखल

SCROLL FOR NEXT