use of home made ginger hair pack to increase growth of hair in kolhapur 
लाइफस्टाइल

केस वाढवायचे आहेत मग 'आलं' ची होईल मदत; घरगुती उपाय नक्की ट्राय करा

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : प्रत्येक महिलेला वाटतं तिचे केस मोठे आणि सुंदर असावेत. आजकाल खाण्यापिण्याच्या सवयी प्रदूषण आणि केसांची योग्य देखभाल न केल्यामुळे अनेक समस्यांना महिलांना सामोरे जावे लागते. आणि यामुळे केस गळण्याच्या समस्येने ग्रस्त असणाऱ्या महिलांसाठी आणि  घरगुती उपाय आणलेला आहे. या उपायांमुळे तुमचे केस अधिक शाईने आणि स्मुथ होतील. यासोबतच केसांमध्ये होणारी आगीची समस्याही कमी होईल. तसेच केसातील कोंडा कमी करण्यास मदत होईल.  या उपायांबद्दल तुम्हाला नक्कीच जाणून घ्यायचं असेल. तुमच्या किचनमध्ये उपलब्ध असलेल्या एका गोष्टींपासून काही उपाय तयार केले जातात. याचा कोणताही साईड इफेक्ट नाही. आम्ही बोलत आहोत ते आलं बद्दल. केसांच्या कोणत्याही समस्येवर जर उपाय हवा असेल तर तुम्ही 'आल्या'चा उपयोग करू शकता. यापासून तुम्ही होममेड हाय हेअर स्प्रे तयार करू शकता. हा कसा तयार करतात किंवा याचे फायदे काय आहेत हे आपण जाणून घेऊया..

'आलं'चा स्प्रे बनवण्याची सामग्री

  • एलोवेरा जेल - अर्धा कप 
  • आल्याचा रस - 2 चमचे 
  • कॅस्टर ओईल - अर्धा चमचा

बनवण्याची पद्धत

सुरुवातीला 'आल्या'ची साल काढून घ्या. एक सुती कापड घेऊन आल्याचा रस काढून घ्या. यात पाणी किंवा एलोवेरा जेलमध्ये हा आल्याचा ताजा रस मिक्स करा. त्यामध्ये कॅस्टर ऑईल टाका आणि या मिश्रणाला एका स्प्रे बॉटलमध्ये ठेवा. तुमचे केस धुण्याआधी दहा मिनिटे हे केसांवर स्प्रे करा आणि काही काळासाठी मसाज करा आणि केसांना धुण्यासाठी कोणत्याही एका शॅंपुचा वापर करा.


केसांसाठी आलं किंवा कॅस्टर ओईल अस का ?

साधारणता आलं हे आपल्या केसांचं अर्ध्यापेक्षा जास्त समस्येचा उपाय आहे. यामध्ये प्राकृतिक अॅंटीसेप्टीक गुणामुळे प्रभावीपणे डेंड्रफची आग अशा गोष्टी कमी करण्यास मदत करते. तुमचे केस खुजलीमुक्त आणि आरोग्यदायी पोषक ठेवण्यास मदत करतात. तसेच केसांमध्ये स्वच्छता ठेवण्यासही आल्याचा रस वापतात. केसांना फूट पडलेली कमी करणे किंवा थांबवणे यासाठी कॅस्टर ऑईलची मदत होते. केसांच्या पकडला मजबूत करणे आणि तुमची केस गळती थांबवणे तसेच केसांना पांढरे होण्यावर कंट्रोल ठेवण्यास कॅस्ट्रॉल ऑईलमुळे मदच होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune ISIS sleeper cell: मोठी बातमी! पुणे ‘इसीस स्लीपर सेल मॉड्युल’ प्रकरणी अकरावी अटक; तीन लाखांचा होता इनाम!

Latest Marathi News Updates: राऊतांचं स्कील भल्या भल्यांना आत्मसात करता येणार नाही - आव्हाड

Tata Power: टाटाकडून मोठं गिफ्ट! तीन महिन्यात ४५ हजार घरात सौर प्रकाश

IND vs ENG 3rd Test : मोहम्मद सिराजच्या 'या' कृतिचा अर्थ काय? जाणाल तर भावनिक व्हाल, Video Viral

महाराष्ट्रातील सर्व परमिट रूम आणि बार पूर्णपणे बंद राहणार! असोसिएशनकडून राज्यव्यापी बंदची घोषणा, कधी आणि का?

SCROLL FOR NEXT