Vegetable Storing Tips esakal
लाइफस्टाइल

Vegetable Storing Tips : पावसाळ्याच्या दिवसांत या भाज्या लवकर खराब होतात, भाज्या या पद्धतीने साठवून ठेवा

भाज्या दीर्घकाळ साठवण्यासाठी ही ट्रिक वापरा

साक्षी राऊत

Vegetable Storing Tips : पावसाळ्यात बाजारात भाजीचे निवडताना आणि घरी आणल्यानंतर या भाज्या साठवताना विशेष काळजी घ्यावी लागते. बाजारात तुम्ही भाज्यांवर पाणी शिंपडण्याचे दृष्य कधीतरी बघितलेच असेल. भाज्या ताज्या राहाव्यात यासाठी असे केले जाते. त्यामुळे भाज्या लवकर खराब होतात. अशा परिस्थितीत, आपण त्यांना दीर्घकाळ साठवण्यासाठी या काही टिप्स वापरू शकता.

भाजीपाला स्टोअर करण्याची योग्य पद्धत

व्यवस्थित धुवा

पावसाळ्यात भाज्या नीट धुणे फार महत्वाचे आहे. पावसाळ्यात फळांमध्ये बॅक्टेरिया वाढण्याची भीती असते. म्हणून, ते साठवण्यापूर्वी, कोमट पाण्यात व्हिनेगर मिसळून त्या भाज्या सोडा. यानंतर त्यांना स्वच्छ पाण्याने धुवा.

भाज्या नीट सुकवा

भाज्या व्यवस्थित धुतल्यानंतर त्या नीट सुकवणे देखील खूप महत्वाचे आहे. जर तुम्ही भाज्या कोरड्या केल्या नाहीत तर त्या लवकर खराब होण्याची शक्यता असते. अशावेळी भाज्या धुतल्यानंतर टिश्यू पेपर किंवा सुती कापडाने भाज्या पुसून घ्या.

भाज्या थंड्या जागेत साठवा

भाजीपाला व्यवस्थित धुऊन सुकवल्यानंतर थंड आणि हवेशीर जागेत साठवा. (Health)

पावसाळ्यात या भाज्या खाणे टाळा

पावसाळ्यात पालेभाज्या खाणे टाळले पाहिजे. पावसाळ्यात पालेभाज्यांवर किटक आणि अळ्या असण्याची शक्यता असते. तेव्हा अशा भाज्या खाणे कटाक्षाने टाळा. तसेच शिळे अन्न खाणेसुद्धा टाळा. कारण शिळे अन्न पचायला जड असते. त्यामुळे तुम्हाला पोटाचे विकारही उद्भवू शकतात. (Vegetable)

शुद्ध पाणी प्या

पावसाळ्याच्या दिवसांत दूषित पाणी पिण्यात आले की अनेक आजार होतात, जसे की गॅस्ट्रो, कॉलरा. तेव्हा या सगळ्या आजारांपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी पावसाळ्यात पाणी उकळून प्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Gram Panchayat: राज्यात आडाचीवाडी ग्रामपंचायत प्रथम; पुणे जिल्हा परिषदेला दुसरा क्रमांक, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान

२०२३मध्ये IPS बनलेल्या ३० वर्षीय अधिकाऱ्याचा राजीनामा; लव्ह मॅरेजनंतर महाराष्ट्र केडरला केलेली बदली

Maharashtra Live News : शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही; दुष्काळग्रस्तांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे – एकनाथ शिंदे

HARDIK PANDYA BIRTHDAY: हार्दिक पांड्या ऑलराउंडर कसा बनला? गर्लफ्रेंड माहिका शर्माने सांगितला आजवर कधीही न ऐकलेला किस्सा!

Palghar Crime: पालघरमध्ये ६१ वर्षीय महिलेची हत्या; घरातील सामान अस्ताव्यस्त, चोरीच्या उद्देशाचा संशय

SCROLL FOR NEXT