Sanya Malhotra Styling Tips esakal
लाइफस्टाइल

Sanya Malhotra Styling Tips : वेडिंग फंक्शनसाठी इंडो-वेस्टर्न लुक हवाय? सान्या मल्होत्राकडून घ्या स्टाइलिंग टिप्स

अभिनेत्री सान्या मल्होत्राची स्टाईल स्टेटमेंट तिच्या चाहत्यांना नेहमीच प्रभावित करत असते.

सकाळ डिजिटल टीम

Sanya Malhotra Styling Tips : अभिनेत्री सान्या मल्होत्राची स्टाईल स्टेटमेंट तिच्या चाहत्यांना नेहमीच प्रभावित करत असते. अभिनेत्री नुकतीच लाल रंगाच्या पँट सूटमध्ये दिसली. हा पँटसूट अतिशय खास पद्धतीने डिझाइन करण्यात आला आहे. एक नजर टाकूया या अभिनेत्रीच्या पॅंट सूट लूकवर..

खरं तर सान्या मल्होत्राच्या पॅंट सूटला ब्राइडल टच देण्यात आला आहे. यामुळे ड्रेस आणखीनच खास बनला आहे. थ्री पीस सेट ड्रेसवर हेवी वर्क करण्यात आलंय. तिने मॅचिंग फ्लेअर्ड पॅंटसह क्रॉप टॉप सारखा ब्लाउज घातला आहे. त्यासोबत एक ओव्हरसाईज जॅकेट घातलंय. यामुळे तिचा लूक आणखीनच बोल्ड दिसतोय.

या लूकसाठी सान्याने गोल्डन हिल्स घातल्या होत्या. अॅक्सेसरीजबद्दल बोलायचे तर, तिने चोकर-स्टाईल ज्वेलरी सेट घातला होता. हा ज्वेलरी सेट खरोखरच सुंदर आहे.इंडो-वेस्टर्न लूकसाठी तिने न्यूड मेकअप केला आहे. स्मोकी आय मेकअप व्यतिरिक्त सान्याने तिचे केस स्लीक बनमध्ये बांधले आहेत. तिने ओठांना न्यूड लिप शेड लावली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कमर्शियल LPG मध्ये मोठा बदल! आता १० किलोचे सिलेंडर मिळणार; व्यावसायिकांची अडचण दूर होणार

IND vs ENG 1st ODI: ५-२-३-१... टीम इंडियाचा फॉर्म्युला ठरला; इंग्लंडला सव्याज परतफेड करणारी तगडी प्लेइंग इलेव्हन

Latest Marathi News Live Update : चंपत राय यांच्यासह इतर विश्वस्तांवर काय कारवाई केली जाणार आहे? - विजय वडेट्टीवार

Jalna: वारकऱ्यांसाठी दहा वर्षांपासून अखंड जलसेवा; संदीप कंटुले यांच्याकडून माउलीच्या पालखीत टँकरद्वारे मोफत पाणी

Karnataka SIR Campaign : बनावट कागदपत्रांच्या आधारे पाकिस्तानी नागरिक राहत होते कर्नाटकात; 'एसआयआर' मोहिमेदरम्यान धक्कादायक प्रकार उघड, 'त्या' कुटुंबाचं दुबई कनेक्शन काय?

SCROLL FOR NEXT