Warm Water Benefit esakal
लाइफस्टाइल

Warm Water Benefit: गरम पाण्यात दडलंय ग्लोइंग त्वचेचं रहस्य; जाणून घ्या काय म्हणतात एक्सपर्ट

तुमच्या चेहऱ्यावर चमक आणण्यात गरम पाणी फायदेदायी असल्याचा दावा या पोस्टमध्ये करण्यात आलाय

साक्षी राऊत

warm water benefits: सोशल मीडियावर हल्ली बऱ्याच गोष्टी व्हायरल होत असतात. अलीकडे सोशल मीडियावर अशीच एक पोस्ट व्हायरल होतेय. यात गरम पाणी पिण्याचे बरेच फायदे सांगितल्या गेले आहेत. तसेच तुमच्या चेहऱ्यावर चमक आणण्यात गरम पाणी फायदेदायी असल्याचा दावा या पोस्टमध्ये करण्यात आलाय. चला तर जाणून घेऊया पोस्टमागील सत्य काय ते.

गरम पाणी किती प्रमाणात फायदेदायी?

एक्सपर्ट्स यावर म्हणतात, गरम पाणी पिल्याने घाम येतो जो शरीरातील टॉक्झिक पदार्थ बाहेर काढतो. टॉक्झिक पदार्थ शरीराबाहेर काढण्याचा हा नैसर्गिक उपाय आहे. तसेच गरम पाणी तुमच्या शरीरात सायनस कंजेशन सुधारतं आणि डोळ्यांच्या आजूबाजूची सूजन कमी करते. शिवाय तुमची पाचनशक्ती आणखी प्रबळ करते. त्यामुळे इंटेस्टाईन साफ राहाते आणि त्वचाही चांगली दिसते. मात्र एक्सपर्टच्या मते, गरम पाण्याचा शरीराला थेट फायदा फार कमी प्रमाणात होतो. मात्र ते शरीराला डिटॉक्स करतं यात काही शंका नाही असेही एक्सपर्ट म्हणाले.

गरम पाणी त्वचेला हायड्रेट करत ड्रायनेस आणि फ्लेकीनेसला मॉश्चराईज करते. डॉक्टरांच्या मते, गरम पाणी पिल्याने ब्लड सर्क्युलेशन वाढते आणि रक्तपुरवठा सुरळीत होतो. आणि तुमची त्वचा निरोगी राहाते. म्हणूनच दररोज ३ ग्लास पाणी पिणे अनिवार्य आहे.

खरंच गरम पाण्याने त्वचा ग्लो करते काय?

तुम्ही गरम पाणी पिताय पण त्यातही तुमचं डाएट बरोबर नाही किंवा तुम्ही स्मोकिंग किंवा ड्रिकिंग करत असाल तर तुमची स्कीन ग्लोइंग होणार नाही. त्यासाठी तुमची झोप आणि आहार दोन्ही योग्य हवेत. अन्यथा ग्लोइंग त्वचेचा फायदा तुम्हाला मिळणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Final, RCB vs GT live: गतविजेत्या बंगळुरूने इतिहास रचला! मुंबई इंडियन्सचा १३ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला, बनला पहिला संघ...

Suman Kalyanpur: भारतीय संगीतविश्वातील सुवर्णपान हरपले! ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांचे निधन; संगीतविश्व शोकमग्न

Smoking करायला बंदी असताना सुद्धा विमानात ashtrays का असतात? जाणून घ्या यामागचं महत्त्वाचं कारण

SEBI म्युच्युअल फंड आणि डीमॅट नॉमिनेशनचे नियम बदलणार! सप्टेंबरपूर्वी पूर्ण करा 'हे' महत्त्वाचे काम

IPL 2026 Final, RCB vs GT live: वादग्रस्त निर्णयाने जीवदान मिळालेला वॉशिंग्टन नडला; गुजरातला सावरले, बंगळुरूसमोर ठिकठाक लक्ष्य

SCROLL FOR NEXT