Winter Health Care esakal
लाइफस्टाइल

Winter Health Care: हिवाळ्यात तुम्हालाही मोजे घालून झोपायची सवय आहे? मग देताय या आजाराला निमंत्रण

मोजे घातल्याने होणाऱ्या धोक्याबाबत जाणून घेऊया

सकाळ ऑनलाईन टीम

Sock Wearing Disadvantage: हिवाळा ऋतू सुरू होताच आपण ठेवणीतले थंडीचे कपडे बाहेर काढतो. प्रत्येकाला त्यांच्या त्यांच्या इम्युनिटीनुसार थंडी वाजत असते. कोणला अति थंडी वाजते तर कोणाला कमी थंडी वाजते. अति थंडी वाजणारे लोक रात्री झोपताना मोजेदेखील घालून झोपतात. मात्र मोजे घालून झोपल्याने तुम्हाला कोणत्या आजाराचा धोका होऊ शकतो याची कल्पना तुम्हाला आहे काय? आज आपण मोजे घातल्याने होणाऱ्या धोक्याबाबत जाणून घेऊया.

रात्री झोपताना मोजे घातल्याने तुमचं ब्लड सर्क्युलेशन सुरळीत होत नाही. रक्तवात अडथळा निर्माण होतो. तुमचे ब्लड सर्क्युलेशन सुरळीत होण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी मोजे काढून टाकावेत.

मोज्यांनी अस्वस्थता वाढते

जर तुम्ही रात्री झोपताना मोजे घालत असाल तर तुमच्या शरीराचे तापमान कधीही वाढू शकते. तापमानात वाढ झाल्यामुळे अचानक अस्वस्थता वाटते.तसेच रात्री घाम येण्याची समस्या उद्भवू शकते. त्यामुळे रात्री मोजे घालणे टाळावे. जर तुम्हाला सकाळी उठल्यानंतर अस्वस्थ वाटत असेल तर ते रात्री मोजे घालण्यामुळे असू शकते.

स्किन इंफेक्शन

आपल्या सॉक्समुळे अनेक बॅक्टेरिया असू शकतात. दिवसभर बाहेर राहिल्याने हे बॅक्टेरिया आपल्या त्वचेसा नुकसान पोहोचवतात. हे स्किन इंफेक्शन हळू हळू टोकाला पोहोचू शकतं.

हृदयसंबंधित आजारांचा धोका

रात्री मोजे अनेकदा पायात घट्ट असतात. त्यामुळे पायांच्या नसांवर दाब येतो. यामुळे हृदयाशी संबंधित अनेक धोके निर्माण होतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL, 2nd Test, 4th Day: श्रीलंकेला आघाडी घेण्यात यश, पण भारताची सामन्यावर मजबूत पकड; सूरियाबंदाराचं शतक हुकलं

Narali Purnima 2026: नारळी पौर्णिमेच्या दिवशी श्रीफळाचा 'हा' उपाय करा; मनातील २ महत्त्वाच्या इच्छा होतील पूर्ण!

B.Arch Admission Round 3 : बी. आर्किटेक्चर प्रवेश प्रक्रियेची तिसरी यादी जाहीर; ७५८ विद्यार्थ्यांना नवी संधी, ५३६ जणांचे ऑटो फ्रिज प्रवेश निश्चित

विदर्भासह मध्य भारतात पावसाचा अलर्ट; अतिमुसळधार पावसाचा इशारा

Sakal Impact | MPSC Drug Inspector Exam Scam: एमपीएससी औषध निरीक्षक भरतीत पेपरफुटीला दुजोरा; संपूर्ण प्रक्रिया रद्द, शुल्काविना फेरपरीक्षा जाहीर

SCROLL FOR NEXT