Paneer Stuffed Chilla: Sakal
लाइफस्टाइल

Paneer Stuffed Chilla: विकेंडला बनवा पनीर स्टफ चिला, नोट करा रेसिपी

Paneer Stuffed Chilla: विकेंड स्पेशल बनवायचा असेल तर पनीर स्टफ चिला बनवू शकता.

Puja Bonkile

विकेंड सर्वांना काही तरी नवीन पदार्थ खाण्याची इच्छा असते. अशावेळी तुम्हाला जर सकाळच्या नाश्त्यात नवीन पदार्थ बनवायचा असेल तर पनीर स्टफ चिला ट्राय करू शकता. हा पदार्थ बनवण्यासाठी सोपा असून आरोग्यदायी आहे. तसेच पनीर खाणे आरोग्याासाठी फायदेशीर असते. चला तर मग जाणून घेऊया पनीर स्टफ चिला कसा बनवायचा.

पनीर स्टफ चिला बनवण्यासाठी लागणारे साहित्य

बेसण

रवा

दही

पनीर

गाजर

शिमला मिरची

टोमॅटो

मक्याचे दाणे

कांदा पात

कोथिंबीर

पनीरचे सारण कसे तयार करावे

पनीर किसून त्यात बारिक गाजर, बारिक शिमला मिरची, बारिक टोमॅचो, मक्याचे दाणे, कांदा पात आणि कोथिंबीर टाकून चांगले मिक्स करावे. तुमचे चिलासाठी पनीरचे सारण तयार आहे. एका भांड्यात काढून वेगळे ठेवावे.

पनीर स्टफ चिला बनवण्याची कृती

बेसण, रवा आणि दही एकत्र करून चांगेल मिक्स करावे. अर्ध्या तासानंतर डोसा पॅनवर बेसण चीला बनवावा. नंतर त्यावर पनीरचे सारण टाकावे आणि चांगले पसरवू घ्यावे. नंतर एका प्लेटमध्ये काढावे आणि छोटे छोटे तुकडे करावे. गरमा गरमा पनीर स्टफ चिलाचा आस्वाद घ्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: एलपीजी गॅसला पर्याय सापडलेलं डायमिथाईल इथर नेमकं काय आहे? पुण्यातल्या शास्त्रज्ञांच्या हाती मोठं यश

CA Exam : टेलर व्यावसायिकाचा मुलगा झाला ‘सीए’; प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मिळवले यश

Beed Crime: अल्पवयीन विवाहितेवर अत्याचार करुन खांबाला बांधलं; लोकांनी सोडवण्याऐवजी व्हिडीओ शूट केले

Nasrapur Accident : भरधाव डंपरने दुचाकीला मागून ठोकरले; अपघातात आजोबा, नातीचा मृत्यू

Prakash Ambedkar : एपस्टिन प्रकरणाबाबत संघाला जाब विचारणार; २३ मार्चला नागपुरात आंदोलन

SCROLL FOR NEXT