weight Sakal
लाइफस्टाइल

Weight Loss : डायट, जीम करूनही वजन कमी होत नाहीय ; ही पावडर करणार मदत

शरीराचे वजन एकदा वाढले की ते कमी करणे फार कठीण होऊन बसते.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : प्रत्येकाला सुडौल दिसायचे असते. शरीराचे वजन एकदा वाढले की ते कमी करणे फार कठीण होऊन बसते. योग्य डायटसोबतच वजन कमी करण्यासाठी तुम्ही व्यायामही करण्याचा सल्ला दिला जातो. पण. इतकं करूनही वजन कमी होत नाहीय तेव्हा काही घरगुती उपाय केले जातात. ज्याने खरचं फायदा होतो.

आज एका पदार्थाच्या पावडरीबद्दल जाणून घेऊयात. या पावडरमुळे तुम्ही काही दिवसात वाढलेले वजन कमी करू शकाल.तूम्ही लोणचे, नान, पापड, अनेक भाज्या आणि समोसे आणि कचोरीतही कलोनजी चाखली असेल. कलोंजीच्या बिया वजन कमी करण्यासाठी खूप उपयुक्त आहेत. या बियांमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते आणि ते तुम्हाला जास्त खाण्यापासून रोखतात. एक चिमूटभर कलोंजीच्या बिया (५-१०) घ्या आणि बारीक वाटून पावडर बनवा. एक ग्लास कोमट पाण्यात कलोंजी पावडर घाला आणि चांगले मिक्स करा. त्यात एक चमचा मध घालून अर्ध्या लिंबाचा रस पिळून घ्या. सर्व एकजीव करून सेवन करा.

एका बाऊलमध्ये ८ ते १० कलोंजीच्या बिया घ्या आणि त्यात अर्ध्या लिंबाचा रस पिळून घ्या. आता ही कलोनजी १-२ दिवस उन्हात ठेवा. वजन कमी करण्यासाठी दिवसातून दोन वेळा २ ते ४ कलोंजीच्या बिया घ्या. कलोंजीच्या काही बिया घ्या आणि कोमट पाण्याने गिळून घ्या किंवा एका ग्लासमध्ये ८ ते १० कलोंजीच्या बिया टाका आणि रात्रभर तसेच राहू द्या. सकाळी बिया काढून कलोनजीचे पाणी प्या.

रीकाम्या पोटी घेणे फायदेशीर

अर्धा ग्लास कोमट पाण्यात चिमूटभर कलोनजी पावडर टाका. त्यात एक चमचा मध आणि लिंबाचा रस घालून सर्व गोष्टी व्यवस्थित मिसळा. हे पाणी रोज सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी घ्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shai Hulud : सरकारचा अलर्ट! आला असा व्हायरस जो भारताची डिजिटल सिस्टम करू शकतो उद्ध्वस्त; तुमच्यावरही होणार परिणाम, पण कसा? जाणून घ्या

Narendra Modi: 'या' मुद्द्यावर मोदी-ट्रम्प आले एकत्र; जगभरातील सर्व देशांना केलं आवाहन

Latest Marathi News Live Update : दिवाळीला फराळ खायचा की चिखल? पूरबाधित शेतकऱ्यांचा सवाल

Sugarcane Crisis : अतिवृष्टीमुळे साखर हंगामावर ‘आपत्ती, मंत्री समितीच्या बैठकीत काय होणार निर्णय

Latur Earthquake : गेल्या 27 वर्षांत भूकंपाचे 89 धक्के; लातूरकर भीतीच्या सावटाखाली, विज्ञानविषयक संस्थांचे संशोधनाकडे दुर्लक्ष

SCROLL FOR NEXT