Weightloss Resolution esakal
लाइफस्टाइल

Weightloss Resolution : रोजच्या जीवनात 'हे' छोटेसे बदल करा अन् झटपट पोट कमी करा

वजन कमी करताना सगळ्यात मोठा टास्क पोट कमी करण्याचा असतो. त्यामुळे अशा काही सोप्या गोष्टींनी तुम्ही झटपट पोट कमी करू शकतात.

सकाळ डिजिटल टीम

Steps To Reduce Tummy Fat : नवीन वर्षात अनेक जण वजन कमी करण्याचा संकल्प करतात. त्यासाठी फार परिश्रमही घेत असतात. चालणे, व्यायाम करणे, जीम लावणे, डाएट करणे असे अनेक प्रकार केले जातात. ज्याचा परिणामही दिसतो. पण, पोट मात्र फारसं कमी होत नाही. पोट कमी करण्यासाठी काही विशेष परिश्रम घ्यावे लागतात. पण जीवनशैलीतल्या काही बदलांनी ते शक्या होऊ शकेल.

जास्तीत जास्त अ‍ॅक्टिव्ह रहा

झटपट वजन कमी करण्यासाठी जास्तीत जास्त अ‍ॅक्टिव्ह राहणं आवश्यक असतं. सतत काही ना काही काम करत रहा. शक्य झाल्यास सकाळ संध्याकाळ व्यायाम करा.

स्ट्रीक्ट डाएट ऐवजी हेल्दी लाइफस्टाईल निवडा

जर तुम्ही स्ट्रीक्ट डाएट करण्याचा विचार करत असाल तर त्या ऐवजी कायमसाठी हेल्दी लाइफस्टाइल निवडा. यात तुम्ही जंक फूड खाण्याऐवजी हेल्दी फूड खा.

वेट लिफ्टींग ठरू शकतो फायदेशीर

जर तुम्हाला लवकर वजन कमी करायचं असेल आणि मसल्स पण बनवायचे असतील तर तुम्हाला वेट लिफ्टींग फायदेशीर ठरू शकतं.

प्रोसेस्ड फूडपासून लांब रहा

शक्य तेवढं जंक फूडपासून लांब रहा. त्यामुळे वजन कमी करण्यास मदत मिळेल. बीपी आणि कोलेस्ट्रॉल पण संतुलीत राहतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat Case: खरात प्रकरणात मोठी अपडेट! ईडीकडून ११ ठिकाणी छापे; आजच्या सुनावणीत काय घडलं?

Gas Cylinder Shortage : मोठा काळाबाजार! चाकणला कमर्शियल वापराचा गॅस सहा हजार रुपयाला

पुलाचा एक मार्ग सुरू करण्याची घाई ११ जणांच्या जीवावर, प्रशासनाच्या निष्काळजीपणाचे बळी; मुरबाडवर शोककळा

Jalgaon Temperature : जळगावसह जिल्ह्याचा पारा पोहोचला ४१ अंशांवर; रस्‍त्‍यांवर दुपारी शुकशुकाट

Legendary Singer Asha Bhosale : आशाताईंनी अर्धवट सोडला होता 'शो', भावासाठी ओढवून घेतलं होतं 'धर्मसंकट'; IPS अधिकारी विश्वास नांगरे पाटलांनी जागवल्या आठवणी!

SCROLL FOR NEXT