Oral Health sakal
लाइफस्टाइल

Oral Health: आठवडाभर ब्रश न केल्यास काय होईल? अशी असेल दातांची स्थिती

आठवडाभर ब्रश न केल्याने दातांवर होतील गंभीर परिणाम.

Aishwarya Musale

दात आपल्यासाठी अनमोल आहेत, ते नसतील तर खाण्याचा खरा आनंद आपल्याला घेता येणार नाही. त्यामुळे ओरल हेल्थ सुधारण्यावर भर दिला जातो. बहुतेक डेंटिस्ट दिवसातून दोनदा दात घासण्याची शिफारस करतात, पहिली सकाळी उठल्यानंतर आणि दुसरी रात्री झोपण्यापूर्वी, पण तुम्ही कधी विचार केला आहे की जर एखाद्या व्यक्तीने आठवडाभर ब्रश केला नाही तर त्याचा आरोग्यावर काय परिणाम होतो? त्याचा परिणाम होईल का? आम्ही तुम्हाला सांगतो.

आठवडाभर ब्रश न केल्याने होणारे परिणाम

1. ओरल हेल्थवर परिणाम

आठवडाभर ब्रश न केल्यास अनेक घातक परिणाम होऊ शकतात. यामुळे तुमच्या ओरल हेल्थवर वाईट परिणाम होईल, ज्यामुळे तुम्हाला अनेक प्रकारच्या तोंडाच्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

2. दात किडणे

ब्रश न केल्यामुळे, बॅक्टेरिया तुमच्या तोंडात जमा होऊ लागतात, ज्यामुळे दातांच्या कॅव्हिटीज वाढू लागतात. जर तुम्हाला तुमचे दात किडण्यापासून वाचवायचे असतील, तर अशी चूक करण्याचा विचार कधीही करू नका.

3. दातदुखी

आपल्या तोंडात अनेक प्रकारचे जंतू वाढतात जे ब्रश केल्याने स्वच्छ होतात. जर ते एक आठवडा किंवा त्याहून अधिक काळ आपल्या तोंडात राहिल्यास तेदातदुखी होऊ शकते.

4. श्वासाची दुर्गंधी

अनेक दिवस दात न घासल्यामुळे श्वासाची दुर्गंधी येऊ लागते, त्यामुळे तुम्हाला चार लोकांमध्ये जाता येत नाही आणि तुमच्या सामाजिक जीवनावर विपरीत परिणाम होतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: मुंबईत सेनाभवनासमोर राडा! शिवसैनिक पोलिसांच्या ताब्यात, आदित्य-तेजस ठाकरे आक्रमक

CJP Protest Streets Again : "आंदोलन करणार नाही अशी कोणत्याच बॉण्डवर सही केली नाही; पुन्हा रस्त्यावर उतरणार!"; अभिजीत दिपके यांचा थेट इशारा

Maharashtra Live News : मुंबईत ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जोरदार आंदोलन

Beed Jeweller Fraud: साेन्याची मोड तपासली, तरी फसवणूक झाली; धारूरच्या सराफाला १७.५० लाखांना गंडा, नेमकं काय घडलं?

Someshwar Sugar Factory: सोमेश्वर कारखान्याच्या मतमोजणीसाठी वाहतुकीत बदल; बारामती-निरा मार्गावरील रस्ता २४ तास बंद, नेमका कसा असेल बदल?

SCROLL FOR NEXT