make up kit 
लाइफस्टाइल

कॉलेज गर्लचा मेकअप किट कसा असावा? जाणून घ्या

सकाळ ऑनलाईन टीम

औरंगाबाद: कोरोनाकाळात सर्व कॉलेज बंद होते. आता अनलॉकनंतर कॉलेजेस सुरु झाले आहेत. कॉलेजमध्ये मुलींनी स्वतःच्या सौंदर्याची कशी काळजी घेतली पाहिजे आणि त्यांच्या मेकअप किटमध्ये कोणत्या वस्तूंचा समावेश असला पाहिजे त्याबद्दल जाणून घेऊया.

काजळ- 
काजळाने सौंदर्यात मोठी भर पडते. त्यामुळे काजळ मुलींच्या मेकअप कीटमधील सर्वात महत्त्वाची वस्तू आहे. कॉलेजचे सुरुवातीचे दिवस असतील तर मुलींनी स्मज आणि वॉटरप्रुफ काजळ वापरल्यास त्याचा मोठा फायदा होतो. काजळामुळे दिवसभर तुमची सौंदर्यता टिकून राहते. 

कंसीलर-
बऱ्याचदा अभ्यासामुळे किंवा मित्र-मैत्रिंणीसोबतच्या गप्पांमुळे रात्री जागरण होते. त्यामुळे डोळ्याखाली डाग पडण्याची शक्यता असते. यासाठी एखादा उत्तम कंसीलर तुमच्या मेकअप कीटमध्ये असला पाहिजे. कंसीलरमुळे तुमच्या डोळ्याखालील डाग तर लपवले जातातच पण तुमच्या सौंदर्यातही वाढ होते.

बीबी क्रिम-
या क्रिममुळे तुमच्या चेहऱ्यावर हलकी पण एक आकर्षक उजाळा येतो. यामध्ये लाइट प्रकारही मिळतो जे प्रभावीपणे काम करते आणि तुमचा चेहरा उजळवतो.

ब्लश-
हे तुमच्या गालाचे सौंदर्य वाढवण्यास मदत करते. यामुळे तुमच्या गालाला एक प्रकारचा उजाळाही येतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR Live : मुंबई इंडियन्सने १४ वर्षांचा 'शाप' संपवला! IPL मधील सर्वात मोठा विजय मिळवला; रोहित, रिकल्टनची मॅच विनिंग खेळी

कोल्हापूरची अमृता पुजारी महिला महाराष्ट्र केसरी; वेदिकाला अस्मान दाखवत जिंकली चांदीची गदा अन् कार

अपहरणकर्त्यांचा कॉल ‘तुमचा मुलगा आमच्या ताब्यात, ५० लाख द्या, पोलिसांत गेल्यास मुलाला ठार मारु’; सोलापूर पोलिसांच्या ‘एलसीबी’ची १४ तासांची मेहनत अन्‌...

MI vs KKR Live: रोहित शर्माची IPL इतिहासातील वेगवान फिफ्टी! ११ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला, 'फॅब फोअर'च्या पंक्तित बसला

Land Survey: भूमापन प्रक्रिया होणार वेगवान! फडणवीस सरकारने घेतला मोठा निर्णय; जमीन मोजणीसाठी नवी योजना लागू

SCROLL FOR NEXT