लाइफस्टाइल

अजबच! शब्दागणिक शिवी देण्यानं मन निरोगी राहतं म्हणे

सकाळन्यूजनेटवर्क

काही लोकांच्या बोलताना तोंडात, शब्दागणिक शिवी ही ठरलेली गोष्ट आहे. असे अनेक लोक आपल्या आजूबाजूला दिसतात. शब्दागणिक शिव्या देणं हे सुसंस्कृत माणसाचं लक्षण नाही असं मानलं जातं. पण शिव्या न देणारा व्यक्ती मिळणं कठीण आहे. सतत शिव्या देणाऱ्याला आपण वाईट किंवा बेशिस्त समजतो. मात्र, तोंडातून शिवी निघालीमुळे बुद्धीचं स्वास्थ आधिक चांगलं होतं. हे तुम्हाला माहित आहे का? आज आम्ही तुम्हाला अशाच काही गोष्टी सांगणार आहोत, जी शिवी अन् आरोग्यशी संबधित आहे..... 

जी भावना मनात तयार झालेली आहे त्या भावनेला तेवढ्याच तीव्रतेने व्यक्त करण्यासाठी शिव्यांचा वापर होतो. या भावना व्यक्त होत असताना त्यांना शब्दांशी फारसं देणंघेणं नसतं. असेच नकळतपणे तुमच्या तोंडातून शिवी निघते अन् त्याचं तुम्हाला वाट वाटत नसेल. याचा अर्थ तुमचा मेंदू अनेक प्रकारचं फ्रस्ट्रेशन दूर करतो. आपण अनेकदा बोलण्याच्या ओघात शिव्या नकळतपणे देऊन जातो....  MC, BC, चू**या, f**k o*f यासारख्या शिव्या आपल्या तोंडातून नकळतपणे निघतात.  

कित्येकदा आपण मित्रासोबत असल्यानंतर शिव्यांचा भडीमार करत असतो. त्यामुळे काही मित्र नाराजही होतात. तोंडातून शिव्या निघाल्यानंतर कधीकधी मनाला शांती लाभल्यासारखं होतं. यामुळे आपण रिलॅक्स होतं. एकप्रकारे असं वाटतं की मनावरील ताण कमी झाला.  पण ज्यावेळी लहान असताना तोंडातून चुकून शिवी निघाल्यानंतर आई-वडिलांनी धुलाई केल्याचं आठवत असेलच. किंवा पाहिलं असेलही. त्यावेळी कोणाला साला अथवा बे म्हणणंही शिव्याच्या बरोबरीनं वाटत होतं. पण आता वेळ बदलली आहे आणि अनेकजण शिव्यांचा वापर अगदी उघडपणे करतात. 

कधीकधी तर आनंदातही आपण शिवी देऊन जातो. तर एखाद्या मित्रला बोलताना हमखास तोंडातून शिवी निघतेच. त्याशिवाय रागाच्या भरातही ठरावीक शिव्या जिभेवर रेंगाळलेल्या असतातच. शिव्या दिल्यामुले राग काही प्रमाणात शांत तर होतोच, शिवाय बृद्धीही ताजेतवानी होतं असल्याचं विज्ञानानेही मान्य केले आहे.   कीन विद्यापीठातील संशोधनात ही गोष्ट समोर आली आहे.  

कीन विद्यापीठातील संशोधनानुसार, भावना व्यक्त करताना शिवी दिल्यामुळे अडचणीचा सामना करण्यास पाठबळ मिळतं. कीन विद्यापीठानं याबाबत काही विद्यार्थांवर संशोधनही केलं. विद्यार्थांचे हात यादरम्यान अतिशय थंड पाण्यात टाकण्यात आले होते, यादरम्यान काही विद्यार्थांच्या तोंडातून शिव्या निघाल्या. ज्या विद्यार्थ्यांच्या तोंडातून शिव्या निघाल्या त्यांनी शिव्या न देणाऱ्या विद्यार्थांच्या तुलनेत जास्तवेळ हात पाण्यात ठेवले. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : झोजी ला खिंडीत जोरदार हिमवृष्टी

Solapur LPG Misuse: साेलापूरात घरगुती गॅस वापरणाऱ्या व्यावसायिकांवर गुन्हे; अन्नधान्य वितरण विभागाचे छापे, हॉटेल व्यावसायिक रडारवर!

USA Drone Threat: अमेरिकेच्या मंत्र्यांच्या घरावर ड्रोन; लष्करी तळावर सुरक्षा व्यवस्थेत वाढ, 'एफबीआय’चा काय इशारा!

Beed News: मानवत: घरासमोरील ऑटो रिक्षा पेटवली; १.४० लाखांचे नुकसान; पंधरा दिवसांतील दुसरी वाहन आग; कृष्ण मंदिर परिसर हादरला

Chhtrapati Sambhajinagar: वादळी पावसामुळे शहर अंधारात; ३०० महावितरण कर्मचारी रात्रभर दुरुस्तीवर

SCROLL FOR NEXT