Vastu Tips sakal
लाइफस्टाइल

Vastu Tips : दुध सांडणं शुभ की अशुभ?

Vastu Tips : दुध सांडणं का अशुभ मानले जाते?

सकाळ डिजिटल टीम

Vastu Tips : ज्योतिषशास्त्रानुसार दुध हे चंद्राचं कारक मानलं जातं. त्यामुळे दूध कधी सांडू नये किंवा उतू जाऊ नये, असे म्हटले जाते कारण दुध सांडणे, अशुभ मानले जाते. दुध सांडण्याचा अर्थ असा होतो की चंद्र तुमच्या कुंडलीत योग्य स्थितीत नाही. ( Spiritual Meaning Of Spilling Milk )

आज आपण दुध सांडण्यामागील कारण आणि दोष जाणून घेऊया ज्यामुळे आपल्याला दुध सांडणे शुभ की अशुभ हे जाणून घेता येईल. (Why is falling of the milk considered bad omen read story)

  • जर दररोज तुम्ही दुध उकळत असाल आणि ते उतू जात असेल तर तुमच्या घरात वास्तू दोष आहे, असे समजावे. यामुळे घरातील सदस्यांवर मानसिक परिणाम होतो. घरात नेहमीच तणावाचे वातावरण असते.

  • जर तुमच्या हातातून दुधाचं भांड पडलं आणि दुध सांडले किंवा पिताना दुधाचा ग्लास पडला, तर हे अशुभ संकेत असतात.

  • जेव्हा तुम्ही सकाळी दुध विकत घेताना कोणालाही बघता, हे शुभ असतं.

  • याशिवाय सकाळी सकाळी दुध विक्री करणारे दिसले तर हे शुभ संकेत असतात.

दुधाला धार्मिक कार्यात अनन्यसाधारण महत्त्व आहे. दूध हे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. दूधाचा अभिषेक हा अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जातो. त्यामुळे दुध हे एक पुजा वस्तू मानली जाते आणि याच कारणाने दुधाचे सांडणे अशुभ मानले जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iranian Oil Tanker: होर्मुझ ओलांडल्यानंतर समुद्रात मोठा खेळ; भारताकडे निघालेल्या इराणी जहाजाचा यू-टर्न, चीनला जात आहे तेल

IAS transfer news : कोल्हापूर जिल्हाधिकारी, झेडपी सीईओ, महापालिका आयुक्तांची बदली; एकाच दिवशी धडाधड बदल्यांच्या आदेशाने चर्चांना उधाण

Konkan Mango Farmers : कोकणच्या हापूस उत्पादकांसाठी मोठी बातमी! राजू शेट्टींच्या मध्यस्थीनंतर व्यापाऱ्यांनी घेतला 'हा' निर्णय, वाशी APMC मधील बैठकीत काय ठरलं?

Latest Marathi News Live Update : मुंबई महापालिकेतील हजार कोटींच्या टेंडर्सवर मोठा निर्णय

Gas Cylinder Line : भर उन्हात नागरिकांच्या सिलिंडरसाठी रांगा; तुटवड्यामुळे ग्राहकांचे हाल, तब्बल ४६०० ग्राहकांची नोंदणी

SCROLL FOR NEXT