Winter Morning Tips esakal
लाइफस्टाइल

Winter Morning Tips: थंडीत तुम्हालाही अंथरूणात खिळून बसावसं वाटतं काय? या टीप्स फॉलो करा;

थंडीच्या दिवसांत लवकर उठण्यासाठी करा हा सोपा उपाय

सकाळ डिजिटल टीम

Winter Early Morning Wakeup Tips: थंडीच्या दिवसांत अनेकांना सकाळी उठायची अजिबात इच्छा होत नाही. सकाळचा सूर्यप्रकाशही आला तरी अंथरूणात खिळून बसावेसे वाटते. मात्र हे सगळं असतात काम मात्र आहे त्या वेळेतच तुम्हाला पूर्ण करायची असतात. त्यामुळे लवकर उठणंही तेवढंच गरजेचं असतं. तुम्हालाही जर का थंडीच्या दिवसांत सकाळी लवकर उठायचं असेल तर फॉलो करा या टीप्स.

आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात सध्या मोबाइलने महत्वाचं स्थान घेतलंय. आपण सतत मोबाइलच्या स्क्रिनकडे बघत बसतो. त्याचा परिणाम थेट आपल्या आरोग्यावर होतो. तुम्ही झोपेच्या वेळेपर्यंत जर मोबाइल बघत असाल तर तुम्हाला रात्री निवांत झोप येणे कठीण होते. त्यामुळे झोपण्याच्या एक तासापूर्वी तुम्ही तुमचा मोबाइल बाजूला करायला हवा. यामुळे तुम्हाला शांत झोप लागेल. (Winter)

झोपेची एक वेळ ठरवून घेतल्यास तुमच्या शरीराला त्याच वेळेवर झोपण्याची सवय लागेल. असे तुम्ही बऱ्याच दिवस नियमित केल्यास तुमच्या सवयीचा तो एक भाग होतो. त्यानंतर तुम्हाला अलार्म लावायचीही गरज नसते. दररोज निदान आठ तासाची झोप आवश्यक असते. त्यामुळे तुम्ही निरोगी तर राहाताच सोबतच तुमचा माइंड आणि मूडही फ्रेश असते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Ganeshotsav: गणेशोत्सवासाठी मंडपात वीज कनेक्शन हवंय? BEST च्या ११ अटी पूर्ण करा, ELCB रिपोर्टही द्यावा लागणार, नवे नियम काय?

MS DHONI CSK STAKE CONTROVERSY: धोनीला CSKमध्ये २५ टक्के हिस्सा हवा होता? दाव्याने खळबळ, आकाश चोप्रांनी सांगितलं नेमकं सत्य

‘मराठी डाऊनमार्केट भाषा आहे असं सांगण्यात आलं’ चिन्मयी सुमीत यांनी सांगितला मुंबईतील जीमचा धक्कादायक अनुभव

सणासुदीत अन्नसुरक्षेवर FDAची नजर! शाळा, अंगणवाड्यांसह सेंट्रल किचनची तपासणी; नवे आदेश जारी करणार

Marathi News Live Updates : जर मला एखाद्याला विरोध करायचा असेल, तर तसा करण्याचा मला पूर्ण अधिकार आहे - मिलिंद देवरा

SCROLL FOR NEXT