Winter Hair Fall esakal
लाइफस्टाइल

Winter Hair Fall : हिवाळ्यात Hair Fall वाढलाय? 'या' गोष्टींची घ्या काळजी

हिवाळ्यात केस गळण्याची समस्या वाढल्याची अनेकांची तक्रार असते. यासाठी काही टिप्स जाणून घ्या.

सकाळ डिजिटल टीम

Winter Hair Fall Home Remedies : ऋतूत बदल झाला की, केस गळण्याची समस्यापण वाढते. बऱ्याच जणांची हिवाळ्यात केस गळण्याची समस्या वाढते असे निदर्शनास येतं. यामागे वातवरण बदलामुळे केसांची नीट निगा न घेतल्यामुळे या समस्येत वाढ होते. जर या काळात केसांची निगा राखली नाही तर उन्हाळ्यापर्यंत डोक्यावर निम्मेच केस उरतील.

केस गळणे कमी करण्यासाठी उपाय

खूप गरम पाणी वापरू नका

हिवाळ्यात गार पाण्याने आंघोळ करणं अवघड होतं. पण फार गरम पाण्याने केस धुतले तर ते केसांसाठी चांगलं नसतं. त्यामुळे फार गरम पाण्याने केस धुवू नका, फार वेळ गरम पाण्याचं शॉवर केसांवर घेऊ नका. यामुळे केस डॅमेज होतात.

hot water

तेल लावणं

हिवाळ्यात कोमत तेलाने केसांना मसाज करावा. केस धुण्याच्या आदल्या रात्री तेल लावावे. त्यामुळे गरम पाण्याने केसांना कमी हानी पोहचेल. आणि केस हेल्दी राहतील.

hair oil

मास्क

केसांवर आठवड्यातून एकदा हेअर मास्क लावावा. हे केसांना गमावलेलं प्रोटीन आणि पोषक तत्व देतात. अंडं, दही आणि मधाचा मास्क केसांना लावावा किंवा केस धुण्या आधी १५ मिनीटं अ‍ॅलोवेरा जेल लावावं.

hair mask

आवळा

आवळा फक्त केसांना लावणेच नाही तर खाल्ल्यानेही फायदे मिळतात. यामुळे केस गळणं मुळात थांबवण्यास मदत करतं. हिवाळ्यात आवळ्याचा मुरंबा पण आरोग्यास चांगला ठरतो.

Amla

तूप

हिवाळ्यात रोज तूप खावं. केसांना तूपाने मालिश करावी. आयुर्वेदानुसार रात्री पायाला तूप चोळणं केस गळण्यावर गुणकारी ठरू शकतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Ganeshotsav: गणेशोत्सवासाठी मंडपात वीज कनेक्शन हवंय? BEST च्या ११ अटी पूर्ण करा, ELCB रिपोर्टही द्यावा लागणार, नवे नियम काय?

MS DHONI CSK STAKE CONTROVERSY: धोनीला CSKमध्ये २५ टक्के हिस्सा हवा होता? दाव्याने खळबळ, आकाश चोप्रांनी सांगितलं नेमकं सत्य

‘मराठी डाऊनमार्केट भाषा आहे असं सांगण्यात आलं’ चिन्मयी सुमीत यांनी सांगितला मुंबईतील जीमचा धक्कादायक अनुभव

सणासुदीत अन्नसुरक्षेवर FDAची नजर! शाळा, अंगणवाड्यांसह सेंट्रल किचनची तपासणी; नवे आदेश जारी करणार

Marathi News Live Updates : नेपाळमधील अचानक आलेल्या पुरामुळे मृतांची संख्या २५८ वर पोहोचली

SCROLL FOR NEXT