women fashion sakal
लाइफस्टाइल

Women Fashion : ऑफिसमध्ये दिसाल स्टायलिश आणि कूल! 'हे' लेटेस्ट को-ऑर्ड सेट नक्की ट्राय करा

महिला मंडळी ऑफिसला जाताना विविध प्रकारचे स्टायलिश ड्रेस घालतात. जेणेकरून त्या सुंदर दिसाव्यात.

सकाळ डिजिटल टीम

आजकाल, को-ऑर्ड सेट खूप ट्रेंडमध्ये आहेत. महिला मंडळी ऑफिसला जाताना विविध प्रकारचे स्टायलिश ड्रेस घालतात. जेणेकरून त्या सुंदर दिसाव्यात. आज आम्ही तुम्हाला लेटेस्ट को-ऑर्ड सेटच्या डिझाईन दाखवणार आहोत. ज्या तुम्ही ऑफिसला जाताना घालू शकता.

पॉलिस्टर को-ऑर्ड सेट

या प्रकारचा को-ऑर्ड सेट ऑफिसमध्ये घालण्यासाठी सर्वोत्तम पर्याय असू शकतो. तुम्ही हा को-ऑर्ड सेट ऑफिसमध्ये कोणत्याही पार्टी किंवा कोणत्याही मीटिंगमध्ये घालू शकता. या आउटफिटमध्ये तुमचा लुक पूर्ण करण्यासाठी तुम्ही हील्स घालू शकता. तुम्हाला हा आऊटफिट ऑनलाइन आणि बाजारात देखील मिळेल, तुम्ही या प्रकारचा आऊटफिट 700 रुपयांपर्यंत खरेदी करू शकता.

रेयॉन को-ऑर्ड सेट

जर तुम्ही लाइट कलरमध्ये काहीतरी घालण्याचा विचार करत असाल तर तुम्ही या प्रकारचा को-ऑर्ड सेट निवडू शकता. या प्रकारच्या को-ऑर्ड सेटमध्ये तुम्ही स्टायलिश दिसाल. या आउटफिटमध्ये तुमचा लुक पूर्ण करण्यासाठी तुम्ही शूज घालू शकता. तुम्ही हा को-ऑर्ड सेट 1000 रुपयांपर्यंत खरेदी करू शकता.

लिनेन कटवर्क को-ऑर्ड सेट

जर तुम्हाला स्टायलिश लूक हवा असेल तर तुम्ही या प्रकारचा एम्ब्रॉयडरी कटवर्क को-ऑर्ड सेट देखील घालू शकता. या आउटफिटसाठी फ्लॅट्स उत्तम पर्याय असू शकतात. हा आऊटफिट तुम्हाला ऑनलाइन मिळेल आणि तुम्ही तो बाजारातून 800 रुपयांपर्यंत खरेदी करू शकता.

Pune Bengaluru Highway : मोठी बातमी! पुणे-बंगळूर महामार्ग काही काळासाठी बंद; कधी सुरु होणार मार्ग? वाहनांच्या लागल्या लांबलचक रांगा, काय आहे कारण?

Security Warning : तुमचा फोन आहे धोक्यात! सरकारने 'या' 4 कंपनीचे मोबाईल वापरणाऱ्यांना दिला इशारा; पटकन करा 'हे' काम नाहीतर...

Uddhav Thackeray : अहमदाबादचं नामांतर कधी? उद्धव ठाकरेंना कळली संघाची अंदर की बात! अमित शहा आणि मोदींबद्दल दिली मोठी अपडेट

Parliament Winter Session: १९ दिवस १५ बैठका अन्... संसदेचे हिवाळी अधिवेशन १ डिसेंबरपासून सुरू होणार; पाहा संपूर्ण तपशील

UPSC IFS Main Exam 2025: UPSC IFS मुख्य परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर; आता असे करा डाउनलोड

SCROLL FOR NEXT