लाइफस्टाइल

Women Fashion : ओव्हरसाईज कपड्यांचे तुम्ही देखील आहात चाहते? तर अशी करा स्टाईल

ओव्हरसाईज कपडे घालण्याचा एक नवा ट्रेंड गेल्या काही दिवसांपासून सुरु झाला आहे.

Aishwarya Musale

आपल्या सर्वांनाच स्टायलिश दिसायला आवडते आणि यासाठी आपण बॉलिवूड स्टार्सना फॉलो करतो. बदलत्या काळात, इंटरनेटवर फॅशनचे अनेक ट्रेंड आणि व्हिडिओ दिसतील.

ट्रेंडमध्ये ओव्हरसाईज कपड्यांना खूप पसंती दिली जात आहे, परंतु स्टाइलिंगच्या अभावामुळे आपण आपला लूक खराब करतो. म्हणून, आज आम्ही तुम्हाला काही सोप्या टिप्स सांगणार आहोत ज्याच्या मदतीने तुम्ही ओव्हरसाईज कपड्यांना सहज स्टाइल करू शकता.

ओव्हरसाईज कुर्ती ड्रेस कसा स्टाईल करावा?

ओव्हरसाईज कुर्ती ड्रेस तुम्ही अनेक प्रकारे स्टाइल करू शकता. तुम्ही याला स्टायलिश लुकही देऊ शकता. ओव्हरसाईज कुर्ती ड्रेसबद्दल बोलायचे झाले तर त्याची लांबी गुडघ्यापर्यंत असते, तुम्ही केसांसाठी मेसी बन हेयर स्टाइल करू शकता. तसेच, तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही तुमच्या गळ्यात लॉन्ग चैन नेक पीस स्टाइल करू शकता.

वेस्टर्न ओव्हरसाईज ड्रेस कसा स्टाईल करावा?

हा लूक बहुतांशी बीच पार्ट्यांमध्ये कॅरी केला जातो आणि या लुकला इझी-ब्रिझी लूक देखील म्हणता येईल. मुख्यतः या प्रकारच्या लूकमध्ये आपण फ्लोरल किंवा प्रिंटेड स्टाईलचा ड्रेस निवडतो. तुम्ही लिपस्टिकचे शेड्स आणि आणि पायात सिंपल स्लीपर्स घालू शकता.

ट्रेडिशनल ओव्हरसाईज सूट कसा स्टाईल करावा?

आजकाल लूज डिझाईनचे सूट खूप पसंत केले जात आहेत. तुम्ही लूक पूर्ण करण्यासाठी, केस खुले ठेवा. मेकअपसाठी मिनिमल कलर पॅलेट निवडा. याशिवाय, तुम्ही प्लाझो, सलवार किंवा पँट कोणत्याही गोष्टीसोबत ते घालू शकता.ज्वेलरीसाठी, तुम्ही हेवी इयररिंग्स घालू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dry Day: तळीरामांसाठी महत्त्वाची बातमी! राज्यभरात ३ दिवस ड्राय डे; कोणकोणत्या शहरात मद्यविक्री बंद? जाणून घ्या यादी...

Ishan Kishan ने इतिहास रचला! अ‍ॅडम गिलख्रिस्टचा मोठा विक्रम मोडला, ठरला जगातील पहिला खेळाडू ज्याने...

Latest Marathi News Live Update: कागलमध्ये ठाकरे गटाच्या उमेदवाराचा शिंदेंच्या नगराध्यक्षांना पाठिंबा

Education News : बोगस विद्यार्थी, बोगस अनुदान! शालेय शिक्षण विभाग ॲक्शन मोडवर, १५ वर्षांनंतर पुन्हा पटपडताळणी

सुरज चव्हाणची लग्नानंतरची गुळणा-गुळणी बघितली का? व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल

SCROLL FOR NEXT