लाइफस्टाइल

Women Fashion: आईच्या जुन्या साडीला मॉडर्न लूक देण्यासाठी फॉलो करा या स्टाइलिंग टिप्स

आईच्या जुन्या साडीला असा द्या मॉडर्न लूक

Aishwarya Musale

कपाटात पडलेली आईची जुनी साडी आपण आयुष्यात एकदा तरी नेसतो. आपण जरी साध्या पद्धतीने साडी नेसत असलो तरी स्टायलिश आणि मॉडर्न लूक मिळवण्यासाठी स्टाईल करताना अनेक गोष्टींची विशेष काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे.

विशेषत: सिल्क साडीला नवीन आणि क्लासी बनवण्यासाठी तुम्ही बॉडी टाइप आणि लेटेस्ट फॅशन ट्रेंडनुसार स्टायलिंग करावे. चला तर मग जाणून घेऊया काही सोप्या टिप्स ज्यांच्या मदतीने तुम्ही सिल्क साडीचा लुक सहज स्टाइल करू शकता आणि मॉडर्न लुक मिळवू शकता.

सिल्क साडीसोबत स्टायलिश ब्लाउज कसा निवडायचा?

सिल्कच्या साडीसोबत साधा ब्लाउज घातला जात असला तरी, जर तुम्हाला स्टायलिश आणि मॉडर्न लूक द्यायचा असेल तर तुम्ही त्यासोबत स्लीव्हलेस राउंड नेक ब्लाउज घालू शकता. हे तुम्हाला अतिशय मॉडर्न लुक देण्यास मदत करेल.

साडी स्वतःच एक पॉवर लुक आउटफिट आहे, परंतु तिला स्टायलिश आणि मॉडर्न टच देण्यासाठी, तुम्ही जॅकेटसह स्टाईल करू शकता. जॅकेटमध्ये तुम्हाला अनेक फॅन्सी डिझाईन्स सहज मिळतील. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही साडीच्या प्लीट्सवरही प्रयोग करू शकता.

मॉडर्न लुक येण्यासाठी सिल्क साडीसोबत काय घालावे?

  • मॉडर्न लुक मिळवण्यासाठी तुम्ही इंडो-वेस्टर्न लुकसह ज्वेलरी स्टाइल करू शकता.

  • याशिवाय कमरेला बेल्ट स्टाइल करू शकता.

  • याशिवाय तुम्ही तुमच्या केसांसाठी मेसी लूक बन हेअरस्टाइल निवडू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commonwealth Games 2026: नीरज चोप्राचे 'सुवर्ण' हुकले, Rumesh Pathirage ने मारली बाजी; पाकड्या अर्शद नदीमची लाज गेली, वाचा काय झालं...

TEJASWIN SHANKAR HISTORICAL MEDAL: तेजस्विन शंकरने इतिहास घडवला! खडतर अशा डेकॅथलॉन स्पर्धेत भारताला जिंकून दिले पहिले पदक

रशियन तेल खरेदी करणाऱ्यांवर अमेरिकेकडून शंभर टक्के टॅरिफ; ट्रम्प यांच्या प्लॅनवर भारताची पहिली प्रतिक्रिया

Koyna Dam: कोयना धरणाचा मध्यरात्री मोठा विसर्ग! 23,520 क्युसेक पाणी नदीत; कृष्णा-कोयना काठावरील गावांना अलर्ट

Commonwealth Games 2026: भारताची 'ज्युदो'त पदक हॅटट्रिक! LIC एजंटच्या लेकीच्या जिद्दीला सलाम; कोण आहे यामिनी मौर्य?

SCROLL FOR NEXT