women fashion sakal
लाइफस्टाइल

Women Fashion: प्री वेडिंग फंक्शनला छान नटूनथटून जायचंय? मग हे आऊटफिट ट्राय करून बघा

Pre-Wedding Fashion: आम्ही तुम्हाला काही लेटेस्ट डिझाइन केलेले आउटफिट दाखवणार आहोत ज्यावरून तुम्हाला तुमच्या लग्नासाठी कोणता आउटफिट घालायचा याची कल्पना येईल.

सकाळ डिजिटल टीम

महिला लग्नात घालण्यासाठी बेस्ट आउटफिट निवडतात, परंतु प्री वेडिंग फंक्शनमध्ये कोणता आउटफिट घालायचा याबद्दल त्या कन्फ्यूज असतात. तुम्हाला बाजारात अनेक डिझाईन केलेले आउटफिट्स मिळतील पण त्यानंतरही तुम्ही कन्फ्यूज असाल तर, आम्ही तुम्हाला काही लेटेस्ट डिझाइन केलेले आउटफिट दाखवणार आहोत. ज्यावरून तुम्हाला प्री वेडिंग फंक्शनसाठी कोणता आउटफिट घालायचा याची कल्पना येईल.

सिल्क साडी

प्री-वेडिंग फंक्शन्समध्ये तुम्ही या प्रकारची सिल्क साडी घालू शकता. या साड्या सिल्कच्या आहेत आणि प्री-वेडिंग फंक्शन्समध्ये तसेच विवाहसोहळ्यांमध्ये घालण्यासाठी त्या योग्य पर्याय असू शकतात.

तुम्ही या प्रकारची साडी ऑनलाइन तसेच बाजारातून देखील खरेदी करू शकता, तुम्हाला या साड्या स्वस्त दरात मिळतील. या साडीसोबत तुम्ही हील्स देखील घालू शकतात, तर या साडीसोबत तुम्ही गोल्डन कलरची आर्टिफिशियल ज्वेलरी किंवा चोकर घालू शकता.

Silk saree

गाऊन

या प्रकारचा गाऊन प्री-वेडिंग फंक्शन्समध्येही घालता येतो. हा गाऊन तुम्हाला अनेक रंगांच्या पर्यायांमध्ये मिळेल, तर या प्रकारच्या गाऊनसोबत तुम्ही हील्स घालू शकता. चोकर किंवा सिल्वर कलरची ज्वेलरीही या आउटफिटसोबत घालता येते. तुम्हाला हा आउटफिट ऑनलाइन आणि बाजारात 1000 रुपयांपर्यंत मिळेल.

Pre-wedding Gown

लाँग सूट

जर तुम्हाला सिंपल लूक हवा असेल तर तुम्ही प्री-वेडिंग फंक्शनमध्येही या प्रकारचा लाँग सूट घालू शकता, या प्रकारच्या सूटमध्ये तुम्ही सुंदर दिसाल, तुमचा लूक वेगळा दिसेल. या प्रकारच्या सूटसोबत तुम्ही हील्स घालू शकता आणि लूक पूर्ण करण्यासाठी तुम्ही या आउटफिटसोबत कानातले स्टाईल करू शकता. तुम्हाला हा आउटफिट ऑनलाइन आणि बाजारात देखील मिळेल.

Long suit for prewedding

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT