Avneet Kaur  sakal
लाइफस्टाइल

Women Fashion Tips : अवनीत कौरचे हे कुर्ती डिझाइन ऑफिससाठी आहेत बेस्ट, दिसाल सुंदर

टेलिव्हिजनपासून बॉलिवूडपर्यंत आपली दमदार छाप सोडणारी अभिनेत्री अवनित कौर सोशल मीडियावर बरीच सक्रीय असते.

Aishwarya Musale

टेलिव्हिजनपासून बॉलिवूडपर्यंत आपली दमदार छाप सोडणारी अभिनेत्री अवनित कौर सोशल मीडियावर बरीच सक्रीय असते. इन्स्टाग्रामवर तिचे तीन कोटींपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. ती रोज तिचे ग्लॅमरस फोटो फॅन्ससोबत शेअर करत असते. तिचा प्रत्येक लूक खूप पॉवरफुल आहे. ऑफिसला जाणाऱ्या मुली तिच्या क्लासी कुर्ती लूकपासून प्रेरणा घेऊ शकतात. तिचा प्रत्येक लूक खूपच खास आहे. आज आम्ही तुम्हाला तिच्या कुर्ती कलेक्शनबद्दल सांगणार आहोत.

चिकनकारी कुर्ती

अवनीत कौर अनेकवेळा चिकनकारी कुर्ती परिधान करताना दिसली आहे. या प्रकारची कुर्ती तुम्हाला एक हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत ऑनलाइन मिळेल. तुम्हालाही ऑफिसमध्ये वेगळे दिसायचे असेल तर अवनीत कौरसारखी ही खास चिकनकारी कुर्ती अवश्य खरेदी करा. अशा प्रकारची कुर्ती तुम्ही कधीही घालू शकता. चिकनकारी कुर्तीचा ट्रेंड सध्या सुरू आहे.

सिंपल कॉटन कुर्ती

अवनीत कौरही सिंपल कॉटन कुर्तीमध्ये अनेकदा दिसली आहे. सिंपल कॉटन कुर्तीमध्येही ती खूप सुंदर दिसते. मोठे कानातले सोबत सिंपल कॉटन कुर्ती कॅरी करू शकता. अशा कुर्तीसोबत अवनीत कौर अनेकदा दिसली आहे.

Avneet Kaur

शॉर्ट कुर्ती

शॉर्ट कुर्ती घालायला खूप आरामदायी असते. तुम्ही ते ऑफिसमध्ये घालू शकता. अनेकवेळा अवनीत कौरही शॉर्ट कुर्ती घालून दिसली आहे. तिचा हा लूक खूपच छान दिसत आहे. जर तुमची उंचीही लहान असेल तर या प्रकारची कुर्ती तुम्हाला चांगली दिसेल. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही अशा प्रकारची कुर्ती जीन्ससोबतही घालू शकता. तसेच तुम्ही हाय हिल्स कॅरी करावी. यामुळे तुमचे सौंदर्य आणखी वाढेल.

Avneet Kaur

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold News: सोनं महागलं, आता ड्युटीचाही भार! सरकारच्या 'या' एका निर्णयाने सोन्याची चमक फिकी; खरेदीत तब्बल ७०% घट

IPL 2026 फायनलच्या २४ तासांपूर्वीच गुजरात टायटन्स संघ अडचणीत सापडला! अहमदाबादला पोहोचण्यास उशीर होणार; चिंता वाढली

Cotton Import Duty Waiver : कापूस आयातीवरील 11 टक्के सीमा शुल्क पूर्णपणे माफ; केंद्र शासनाकडून अधिसूचना जारी, वस्त्रोद्योगाला मोठा दिलासा

Raigad Infrastructure Upgrade: पालीकरांचे स्वप्न साकार; पाली-सुधागड एसटी बसस्थानक पुनर्विकासासाठी १४ कोटींची मंजुरी, तीन महिन्यांत भूमिपूजन

Nasrapur Crime : नसरापूर अत्याचार-खून प्रकरणात सुनावणीला वेग; आरोपीचा शोध घेणाऱ्या दोन महत्त्वाच्या साक्षीदारांची साक्ष नोंद

SCROLL FOR NEXT