Women Fitness Tips esakal
लाइफस्टाइल

Women Fitness Tips : महिलांनो, व्यायामाचे फक्त तीन प्रकार रोज करा अन् वेटलॉस बरोबरच फीट रहा

महिलांना दिवसभारात वेगवेगळ्या प्रकारची कामं करावी लागतात. अशात एनर्जी डाऊन होते. एनर्जी टिकवण्यासाठी हे तीन व्यायम करा.

सकाळ डिजिटल टीम

Women Fitness Exercises : महिलांना दिवसभारात वेगवेगळ्या प्रकारची कामं करावी लागतात. सकाळी उठल्यापासून सुरू होणारा कामाचा दिवस रात्री बेडवर आडवे पडेपर्यंत नॉनस्टॉप सुरूच असत. अशात अनेकींच म्हणणं असतं की, रात्रीपर्यंत एनर्जीच टिकत नाही. किंवा सतत थकवा जाणवतो.

दिवसभराच्या बिझी शेड्युलमध्ये व्यायामाला फारसा वेळ मिळत नाही अशीही तक्रार असते. यावर सोल्युशन म्हणून इंस्टाग्राम अकाउंटवर हिरायोगी यांनी एक पोस्ट केली आहे. त्यावर काही सोपे व्यायाम सांगितले आहे. हे व्यायाम सोपे आणि सहज करण्यासारखे आहेत.

या व्यायामासोबत श्वास कसा घ्यावा आणि सोडावा हेदेखील त्यांनी सांगितलं आहे. त्यामुळे एनर्जी लेव्हल वाढून ताजेपणा वाढण्यासाठी फायद्याचं ठरेल. या व्यायामांमुळे जास्तीच वजन कमी होऊन फीटनेस मेंटेन राहील. या व्यायाम प्रकारांनी संपूर्ण शरीराला व्यायाम होतो. आणि फक्त तीनच प्रकार असल्याने फार वेळही लागत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI Test Series: केएल राहुलकडे कसोटी संघाचे नेतृत्व, श्रेयस अय्यरचे पुनरागमन; वेस्ट इंडिजविरुद्ध अशी असेल टीम इंडिया

Modem Balakrishna : कोण होता मॉडेम बालकृष्ण? तब्बल एक कोटींचा होता इनाम, खात्मा झाल्याने नक्षलवाद्यांना मोठा झटका

Pune News : तीन वर्षांच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या सावत्र बापाला मरेपर्यंत जन्मठेप

Nepal Protests : नेपाळमधील आंदोलनानंतर विमानसेवा सुरू, पर्यटकांचा मायदेशी परतीचा प्रवास

Solapur heavy rain: सोलापुरातील पावसामुळे देगाव ओढ्याला पूर; शेतीचं मोठं नुकसान, पाच तासांत होत्याचं नव्हतं झालं

SCROLL FOR NEXT