लाइफस्टाइल

World Photography Day 2021: जगात सर्वात जास्त लाईक्स मिळालेला फोटो

सकाऴ वृत्तसेवा

आज 'वर्ल्ड फोटोग्राफी डे'. जगभरातील अनेक छायाचित्रकार आपले कॅमेरे बाहेर काढून फोटो काढण्यासाठी सरसावतात. तेच फोटो इंस्टाग्रामवर टाकून लाईस्क आणि कमेंटस् मिळवण्याची स्पर्धा सुरू होते. या गेममध्ये तुम्ही कोणाशी स्पर्धा करत आहात हे तुम्हाला माहिती आहे का? हे एक अंडे आहे. होय, एक कोंबडीचे अंडे. तपकिरी रंगांतील अंडी, त्यावर एकही डाग नाहीयेय. या अंड्याने इंस्टाग्रामवर सर्वाधिक लाईक्स आणि कमेंट मिळवल्या आहेत.

अंड्यांच्या या फोटोने काइली जेनर, लिओनेल मेस्सी, एरियाना ग्रांडे आणि बिली इलिश सारख्या सेलिब्रिटींना मागे टाकले आहे. हा रिकार्ड आजपर्यंत कोणीही मोडू शकलेला नाही.

अंड्याचा फोटो पहिल्यांदा इन्स्टाग्राम हँडलद्वारा World_record_egg द्वारे शेअर केली गेली. त्यात कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे: "चला एकत्रितपणे एक वर्ड रेकार्ड करुया आणि इंस्टाग्रामवर सर्वाधिक लाईक्स केलेल्या पोस्ट मिळवूया. कायली जेनरने (18 मिलियन) वर्ड रेकार्ड मोडला आहे "आज या फोटोला 55 मिलियनहून अधिक लाइक्स मिळाले आहेत.

या अंड्यानंतर सध्या सर्वाधिक लाइक्स मिळालेल्या इन्स्टाग्राम फोटोंच्या लिस्टमध्ये एरियाना ग्रांडे सर्वात पुढे आहे. तिने केलेल्या डाल्टन गोमेझसोबतच्या लग्नातील फोटोंच्या अल्बमला आतापर्यंत 26.7 मिलियन लाइक्स मिळाले आहेत.

सेलिब्रिटी बिली इलीश आणि स्पोर्ट्स स्टार लिओनेल मेस्सी देखील टॉप 10 च्या यादीत आहेत. परंतु, अंड्याने प्रस्थापित केलेल्या वर्ड रेकार्डपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना अजून बराच पल्ला गाठायचा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

VIRAL VIDEO: दुध विक्रेता चक्क दुधात थुंकला, घटनेचा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल

Latest Maharashtra News Live Updates: भंडारदरा परिसरात पावसाची बॅटिंग; पर्यटक लुटताय आनंद

Ashadhi Ekadashi : नाशिकच्या विठ्ठल मंदिरांत आषाढीला भक्तीचा झगमगाट

Crime News: हॉर्न वाजविल्याच्या किरकोळ कारणाने दोन गटांत हाणामारी; सूतगिरणी चौकातील घटना

Chh. Sambhajinagar School: महापालिकेच्या २५ शाळांचे प्रवेश फुल्ल;यंदा वाढले ९१८ विद्यार्थी, प्रशासनाने केल्या सर्व शाळा स्मार्ट

SCROLL FOR NEXT