Yoga For Belly Fat esakal
लाइफस्टाइल

Yoga For Belly Fat : पोटाची चरबी झटक्यात वितळेल, रोज करा हे 3 योगा, मिळेल जबरदस्त फायदे

योगा केल्याने कमी वेळात तुम्हाला त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येतील.

साक्षी राऊत

Yoga For Belly Fat : नियमित योगा केल्याने शरीराला बरेच फायदे मिळतात. मात्र आज आम्ही तुम्हाला पोटाची चरबी कमी करणारे काही बेस्ट योगा सांगणार आहोत. हे योगा केल्याने कमी वेळात तुम्हाला त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येतील.

त्रिकोणासन, सर्वांगासन आणि वीरभद्रासन या तीन योगांचा सराव केल्याने तुमच्या पोटाची चरबी तर कमी होईलच, पण कंबरेभोवती जमा झालेली चरबीही कमी होईल.

त्रिकोणासन

जर तुमच्या पोटाभोवती चरबी वाढली असेल तर त्रिकोणासन तुमच्यासाठी खूप चांगले आहे. योगाचे हे आसन केवळ पचन सुधारत नाही, तर पोट आणि कंबरेवर साठलेली चरबी कमी करण्यासही उपयुक्त आहे. या आसनामुळे शरीरातील रक्त प्रवाह वाढतो. या आसनाने एकाग्रताही सुधारते.

सर्वांगासन

वजन कमी करण्याच्या दृष्टीने सर्वांगासनही फार फायद्याचे आहे. या आसनामुळे पचनक्रिया सुधारते तसेच शरीराला शक्ती मिळते. यासोबतच तुमची मेटाबॉलिझम पावरही वाढते. यासोबतच थायरॉईडची पातळी संतुलित राहाते. या आसनामुळे पोटाचे स्नायू आणि पाय मजबूत होतात. तसेच श्वसन प्रणाली सुधारते. (health)

विरभद्रासन

तुम्हाला तुमचे थाइज आणि खांदे टोन करायचे असल्यास विरभद्रासन उपयुक्त ठरू शकते. विरभद्रासन तुमची पाठ, पाय आणि हातांना टोन करते तुमचा बॅलेंस मजबूत होतो. हे तुमच्या पोटाला टोनिंग करण्यास देखील मदत करते. (Weight Loss Tips)

योगा करताना तुम्हाला हाडांचा त्रास असेल किंवा आणखी काही समस्या असल्यास योगा सराव करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT