Loksabha Election 2024 sakal
लोकसभा २०२४

Loksabha Election 2024 : मतदानासाठी शाईचा महापुरवठा ; ‘म्हैसूर पेंट्स व व्हार्निश’ कंपनीला काम

निवडणूक प्रक्रियेमध्ये जसे इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राला (ईव्हीएम) महत्त्वाचे स्थान असते तसेच मतदानाचा हक्क बजावल्यानंतर मतदाराच्या बोटावर उमटणारी शाईची खूण हा देखील तितकाच महत्त्वाचा घटक मानला जातो.

सकाळ वृत्तसेवा

बंगळूर : निवडणूक प्रक्रियेमध्ये जसे इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राला (ईव्हीएम) महत्त्वाचे स्थान असते तसेच मतदानाचा हक्क बजावल्यानंतर मतदाराच्या बोटावर उमटणारी शाईची खूण हा देखील तितकाच महत्त्वाचा घटक मानला जातो. कर्नाटकच्या बंगळूरमधील ‘म्हैसूर पेंट्स आणि व्हार्निश लि.’ ही कंपनी देशभर चालणाऱ्या मतदान प्रक्रियेसाठी शाईच्या कुप्या पुरविण्याचे काम करते. यंदाही या कंपनीने विविध राज्यांना लाखो कुप्या पाठविल्या आहेत. विशेष म्हणजे कर्नाटक सरकार हे १९६२ पासून देशभरातील निवडणुकीसाठी लागणाऱ्या शाईची निर्मिती करते.

यंदाची स्थिती

२६.५५ लाख

कुप्यांचा पुरवठा

५५ कोटी रुपये

कुप्यांची किंमत

३.५८ लाख कुप्या

उत्तरप्रदेश (सर्वाधिक)

११० कुप्या

लक्षद्वीप (सर्वांत कमी)

२०१९ मधील स्थिती

२५.९८ लाख

कुप्यांचा पुरवठा

३६ कोटी रुपये

कुप्यांची किंमत

३.६४ लाख कुप्या

उत्तरप्रदेश (सर्वाधिक)

१२५ कुप्या

लक्षद्वीप (सर्वांत कमी)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: आई-वडिलांवरच अत्याचार! एकुलत्या एक मुलाविरोधात ५८ वर्षीय मातेचा लढा; न्यायालयाचे कडक आदेश..

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच, स्टार खेळाडूचे कमबॅक; पहिल्या T20I साठी कशी आहे Playing XI?

WhatsApp चं Username फीचर वादाच्या भोवऱ्यात, केंद्र सरकारने थेट Meta ला पाठवली नोटीस, तीन दिवसांत उत्तर देण्याचे निर्देश

Raigad Accident: पालीत मोठा अनर्थ टळला! खड्ड्यांमुळे एसटी बस रस्त्याखाली घसरली; चालकाच्या प्रसंगावधानाने ४२ प्रवाशांचे प्राण वाचले

Satara Heritage: साताऱ्याच्या ऐतिहासिक वैभवाला नवी झळाळी! संगम माहुली विकासासाठी १३२.९५ कोटींना मंजुरी, काय आहे ऐतिहासिक महत्त्व..

SCROLL FOR NEXT