Ajit Phatake sakal
लोकसभा २०२४

Ajit Phatake : महाराष्ट्रात ‘आप’ लोकसभा लढणार नाही

‘आम आदमी पक्ष (आप) महाराष्ट्रात लोकसभा निवडणूक लढविणार नाही. भाजपविरोधी भूमिका घेत इंडिया आघाडीचा प्रचार करण्यात येईल,’’ असे आपचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष अजित फाटके पाटील यांनी रविवारी स्पष्ट केले.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : ‘‘आम आदमी पक्ष (आप) महाराष्ट्रात लोकसभा निवडणूक लढविणार नाही. भाजपविरोधी भूमिका घेत इंडिया आघाडीचा प्रचार करण्यात येईल,’’ असे आपचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष अजित फाटके पाटील यांनी रविवारी स्पष्ट केले.

लोकसभा निवडणुकीबाबत आयोजित पत्रकार परिषदेत ते म्हणाले की, ‘‘भाजपकडून लोकशाहीच्या खूनाचा प्रयत्न होत आहे. त्यामुळेच भाजप सरकार गेले पाहिजे हेच ध्येय ठेवून ‘इंडिया आघाडी’ला पाठिंबा दिला आहे. आमचे नेते अरविंद केजरीवाल यांना अटक झाली असली तरी पक्ष लढत आहे. आम्ही कार्यकर्त्यांच्या माध्यमातून लाखो केजरीवाल तयार करीत आहोत. भाजपला संपविण्याची ताकद फक्त ‘आप’मध्येच आहे. हे लक्षात आल्यानेच ‘आप’च्या नेत्यांविरोधात भाजप सरकारने कारस्थान सुरू केले.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी; विसर्जन मिरवणुकीमुळे पीएमपी बसच्या मार्ग आणि स्थानकांत बदल, हे आहेत पर्यायी मार्ग

Bank News :ग्राहकांसाठी रविवारी बँका सुरू; २८ ते ३० सप्टेंबरच्या संपाच्या पार्श्वभूमीवर निर्णय

Nanded Farmers: ‘काजू-बदाम खा, पण शेतकऱ्यांना न्याय द्या’; अर्धापुरात काँग्रेसचा जनाक्रोश, घंटानाद करून दुष्काळ जाहीर

मुंबईकरांचा प्रवास सुसाट! ऑरेंज गेट ते मरीन ड्राइव्ह भुयारी मार्गासह 'ठाणे-बोरिवली'साठी दुय्यम कर्ज; सरकारचा मोठा निर्णय

Latest Marathi News Live Update : पुण्यात विसर्जन सोहळ्यासाठी महापालिकेची तयारी

SCROLL FOR NEXT