Ajit Pawar sakal
लोकसभा २०२४

Ajit Pawar : चांगल्याला चांगलं म्हणण्याची दानत दाखवा ; पिंपरीतील सभेत अजित पवारांचा टोला

‘गेल्या दहा वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे देशाची प्रगती झाली. तेच देशाचा विकास करू शकतात. म्हणून आम्ही त्यांच्यासोबत गेलो. पण विरोधक अपप्रचार करत आहेत,’’

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी/तळेगाव दाभाडे : ‘‘गेल्या दहा वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे देशाची प्रगती झाली. तेच देशाचा विकास करू शकतात. म्हणून आम्ही त्यांच्यासोबत गेलो. पण विरोधक अपप्रचार करत आहेत,’’ असा आरोप उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी (ता. ९) केला. ‘चांगल्याला चांगलं म्हणण्याची दानत दाखवा,’ असा टोलाही त्यांनी विरोधकांना मारला.

महायुतीचे शिवसेनेचे मावळ लोकसभा मतदारसंघातील उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचारासाठी पिंपरीत आयोजित सभेत पवार बोलत होते. उद्योगमंत्री उदय सामंत, आमदार अण्णा बनसोडे, उमा खापरे, अश्विनी जगताप आदी उपस्थित होते. कामशेत येथील सभेत आमदार सुनील शेळके, माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, गणेश खांडगे, बबनराव भेगडे उपस्थित होते. म्हणून उठाव केला : सामंत

राज्याला विकासात्मक दिशा देण्यासाठी आम्ही उठाव केला व भाजपसोबत आलो. तेव्हाचे मुख्यमंत्री घरात बसून होते. आमचे मुख्यमंत्री विकासासाठी फिरत आहेत, असे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले. ’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Walmik Karad: आरोपी वाल्मिक कराडची प्रकृती ढासळली; 'युरोसिस्टायटीस' नावाचा गंभीर आजार! तीन दिवसांपासून सलाईनवर, कारागृहातच...

Nagpur News: नागपुरात सीबीआयकडून तीन विद्यार्थ्यांची चौकशी;पुण्यात मोटेगावकरच्या मुलाचीही चौकशी

Kokan: खरीप हंगामावर एल निनोचं सावट, कृषी विभागाचा इशारा; योग्य वाण निवडा अन् सिंचन योजनेचा लाभ घ्या

ॲनिमलनंतर बॉबी देओल साकारणार बंदर ! सिनेमाचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित

Nashik News: देशी गायींच्या संवर्धनासाठी शासनाची 'लाडकी गाय योजना'; महिन्याला १,५०० रुपये, संकरित गायींना ७५ टक्क्यांपर्यंत अनुदान

SCROLL FOR NEXT