Ayodhya Lok Sabha Result 
लोकसभा २०२४

Ayodhya Lok Sabha Result: अयोध्येत श्रीरामाचा आशीर्वाद समाजवादी पार्टीला! भाजपच्या उमेदवाराचा मोठा पराभव

लोकसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होत आहे. यामध्ये भाजपला सर्वात मोठा फटका उत्तर प्रदेशातून बसला आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

अयोध्या : लोकसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होत आहे. यामध्ये भाजपला सर्वात मोठा फटका उत्तर प्रदेशातून बसला आहे. त्यातही अयोध्येतून भाजपचे उमेदवार लल्लू सिंह यांचा पराभव झाला आहे. तर त्यांच्याविरोधातील समाजवादी पार्टीचे उमेदवार अवधेश प्रसाद हे विजयी झाले आहेत. त्यामुळं श्रीरामानं खरंतर सपाच्या उमेदवाराला आशीर्वाद दिल्याचं आता बोललं जात आहे. (Ayodhya wins by SP candidate lallu singh Sri Rama blessed him Big defeat for BJP candidate)

भव्य राम मंदिराची उभारणी आणि विविध विकास प्रकल्प राबवल्यानंतरही स्थानिक लोकांनी भाजपला नाकारल्याचं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. इथले समाजवादी पार्टीचे उमेदवार अवधेश प्रसाद २६ फेऱ्यांच्या मतमोजणीनंतर भाजपचे उमेदवार लल्लू सिंह २० हजारांहून अधिक मतांनी आघाडी घेतली होती. त्यानंतर ही आघाडी कायम राहत अखेर सपाचे उमेदवार अवधेश प्रसाद यांचा विजय झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT