Latur lok sabha constituency sakal
लोकसभा २०२४

Latur lok sabha constituency : बावनकुळे यांची शिवराज पाटील यांच्याशी चर्चा

माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांची भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी त्यांच्या ‘देवघर’ निवासस्थानी भेट घेतली. राजकीय खलबतेही झाली.

सकाळ वृत्तसेवा

लातूर : माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांची भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी त्यांच्या ‘देवघर’ निवासस्थानी भेट घेतली. राजकीय खलबतेही झाली.

आमच्याकडे लक्ष असू द्या, अशी विनंती त्यांनी केल्यानंतर चाकूरकरांनी स्मितहास्य करीत त्यांना दाद दिली. या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

शिवराज चाकूरकर यांच्या सूनबाई डॉ. अर्चना पाटील चाकूरकर यांनी गेल्या आठवड्यात भाजपमध्ये प्रवेश केला आहे. आज बावनकुळे त्यांच्या निवासस्थानी आल्यानंतर डॉ. अर्चना व त्यांचे पती शैलेश यांनी त्यांचा सत्कार केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganeshotsav Dhol Tasha : गणेशोत्सवात मुळशीकर ढोल पथकांची कोट्यावधी रुपयांची कमाई; मुंबई, पुण्यात घुमला आवाज

Dog Attack: बीडमध्ये धक्कादायक घटना! मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात सहा वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी अंत

गोदाघाटावर अघोरी पूजा, महिलेसोबत विचित्र प्रकार; १ लाख ६० हजारांची फसवणूक अन् २१ वर्षीय मुलीचा बळजबरीने साखरपुडा

Akola Drought : अकोल्यात खारपाणपट्ट्यात सप्टेंबरअखेरच दुष्काळाची दाहकता! महिनाभरातून एकदा नळाला पाणी; टाक्यांमध्ये साठवलेले पाणी आरोग्यास घातक

Mumbai News: हॉटेलमध्ये डोशात मृत उंदीर सापडला; ग्राहकाला उलट्या; मुंबईतील किळसवाणा प्रकार!

SCROLL FOR NEXT