bajarang sonawane pankaja munde esakal
लोकसभा २०२४

Beed Exit Poll: पंकजा मुंडे जिंकणार की बजरंग सोनवणे? बीडचा एक्झिट पोल आला समोर

लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील मतदान आता संपलं आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

बीड : लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील मतदान आता संपलं आहे. त्यानंतर लगेचच एक्झिट पोल जाहीर होत आहेत. यांपैकी महाराष्ट्रातील सर्वाधिक लक्ष लागून राहिलेल्या बीड लोकसभा मतदारसंघाचा पोल समोर आला आहे. या पोलनुसार पंकजा मुंडे या जिंकतील असं सांगितलं जात आहे. (Beed Exit Poll says Pankaja Munde may win and Bajrang Sonwane may defeat)

टीव्ही 9 आणि पोलस्ट्राटनं केलेल्या सर्व्हेनुसार हा अंदाज समोर आला आहे. त्यानुसार भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे आणि शरद पवार गटाचे बजरंज सोनवणे यांच्यामध्ये चुरशीची लढत झाली. पण यामध्ये पंकजा मुंडे याच बाजी मारतील असं सांगितलं जात आहे.

दरम्यान, अहमदनगरच्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार सुजय विखे यांचा पराजय होईल तर शरद पवार गटाचे उमेदवार निलेश लंके हे जिंकतील असा अंदाज टीव्ही९-पोलस्ट्राटनं सांगितलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Smit Machar: ''तो' माझ्यावर वार करत होता, तरीही...'' कॅप्टन स्मित मछार यांनी सांगितला थरार; विमानावरील हल्ल्यानंतरचा व्हिडिओ समोर

Health Center in Darkness: नेत्यांसह प्रशासन झोपलंय का? लिहाखेडीत आरोग्य उपकेंद्रच अंधारात; प्रशासनाला जाग कधी? दोन वर्षांपासून वीजपुरवठा बंद

Latest Marathi News Live Update: पेन्शनधारकांच्या खात्यात महिन्याच्या पहिल्याच दिवशी पेन्शन जमा

Navi Mumbai: नवी मुंबईकरांवर पाणीटंचाईचे संकट, मोरबेत ७३ टक्के पिण्यायोग्य साठा

हो, त्या सासू म्हणून खूप कडक... सून पूजा बिरारीचं सुचित्रा बांदेकरांबद्दल वक्तव्य;म्हणते, 'मी सगळ्यांना हेच सांगते की...

SCROLL FOR NEXT